Preeti Mallapurkar : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला 'आतुर' हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री प्रीती मल्लापुरकर सोबत केलेली ही बातचीत... ...
Yogesh Soman News: Kiran Mane प्रकरणावर भाष्य करताना योगेश सोमण यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट बोलणं टाळलं. मात्र, एखाद्याच्या व्यक्तिगत मतांचा त्याच्या व्यवसायाशी संबंध नसावा, असे त्यांनी सांगितले. जर त्यांना राजकीय पोस्ट टाकल्यामुळे काढलं असेल तर ते ...
Yogesh soman: अभिनेता योगेश सोमण हे अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणामुळे ओळखले जातात. परंतु, यावेळी त्यांनी विक्रम गोखलेंविषयी व्यक्त होण्यास नकार दिला आहे. ...
३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेडने नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला होता. त्यानंतर तो अजूनही बसवण्यात आलेला नाही. त्याबाबत रंगकर्मींकडून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात येते. याच विषयावर सोमण यांनी आपले मत मांडले. ...