लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

'विभाजन झाले तर..."; बांगलादेशची चूक इथे होऊ नये', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्पष्टच बोलले - Marathi News | 'If there is a partition...; Bangladesh should not make a mistake here', Chief Minister Yogi Adityanath spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विभाजन झाले तर..."; बांगलादेशची चूक इथे होऊ नये', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्पष्टच बोलले

बांगलादेशच्या चुका इथे करू नयेत. जर आपण एकसंध राहिलो तर आपण धार्मिक आणि सुरक्षित राहू, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. ...

सीएम योगी सलग तिसऱ्यांदा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकावर? - Marathi News | CM Yogi the most popular Chief Minister of the country for the third time in a row, Eknath Shinde at what rank? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएम योगी सलग तिसऱ्यांदा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकावर?

CM Eknath Shinde : एका सर्वेक्षणानुसार, देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर आहेत. ...

अमित शाह, योगी की गडकरी; PM नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण? देशवासीयांचे म्हणणे काय? - Marathi News | amit shah yogi adityanath or nitin gadkari who will be the successor of pm narendra modi know mood of the nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह, योगी की गडकरी; PM नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण? देशवासीयांचे म्हणणे काय?

Who Will Be The Successor Of Narendra Modi: राजनाथ सिंह आणि शिवराज सिंह चौहान यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून, दक्षिण भारतातूनही अमित शाह यांना समर्थन मिळाले आहे. ...

विलीनीकरण होणार की नष्ट होणार? भविष्यात पाकिस्तानचं काय होणार? CM योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा - Marathi News | Will it merge or disappear? What will happen to Pakistan in the future? Big claim of CM Yogi Adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :विलीनीकरण होणार की नष्ट होणार? भविष्यात पाकिस्तानचं काय होणार? CM योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ती देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती. ...

यूपीत कौटुंबिक संपत्तीची वाटणी करणं झालं सोपं; आता फक्त ५ हजारात वाद मिटणार, कसं? - Marathi News | Transferring property by a living person to their family members will be fixed at ₹5,000 Stamp Duty, Yogi Adityanath Big Decision | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :यूपीत कौटुंबिक संपत्तीची वाटणी करणं झालं सोपं; आता फक्त ५ हजारात वाद मिटणार, कसं?

उत्तर प्रदेश सरकारने वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता कौटुंबिक मालमत्तेबाबतचे जुने वाद केवळ ५ हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरने सोडवले जाणार आहेत. ...

गोळी नाही तर हार घालायचा का? प्रतिष्ठा मठातही मिळाली असती, मी येथे...; अयोध्या बलात्कार प्रकरणावरून CM योगी संतापले - Marathi News | ayodhya minor rape case cm yogi adityanath anger on samajwadi party in vidhan sabha | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गोळी नाही तर हार घालायचा का? प्रतिष्ठा मठातही मिळाली असती, मी येथे...; अयोध्या बलात्कार प्रकरणावरून CM योगी संतापले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणावरून समाजवादी पक्षावर भरविधानसभेत हल्ला चढवला. ...

आरोपीला जन्मठेप अन् 5 लाख रुपयांचा दंड; यूपी विधानसभेत 'लव्ह जिहाद' विधेयक मंजूर - Marathi News | life Imprisonment and a fine of Rs 5 lakh to accused; 'Love Jihad' Bill passed in UP Legislative Assembly | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आरोपीला जन्मठेप अन् 5 लाख रुपयांचा दंड; यूपी विधानसभेत 'लव्ह जिहाद' विधेयक मंजूर

या विधेयकात सर्व गुन्हे अजामीनपात्र करण्यात आले आहेत. ...

उत्तर प्रदेशमध्ये 'लव्ह जिहाद'साठी आता जन्मठेपेची शिक्षा, योगी सरकारने वाढवली कायद्याची व्याप्ती - Marathi News | life imprisonment for love jihad Uttar Pradesh govt widens scope of law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये 'लव्ह जिहाद'साठी आता जन्मठेपेची शिक्षा, योगी सरकारने वाढवली कायद्याची व्याप्ती

उत्तर प्रदेशमध्ये आता लव्ह जिहादमधील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे.अवैध धर्मांतराच्या गंभीर घटना रोखण्यासाठी सरकारने कायद्याची व्याप्ती आणि शिक्षेचा कालावधी वाढवला आहे. ...