लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

Video: कचरा गाडीत PM मोदी अन् CM योगींचा फोटो, सफाई कर्मचारी बडतर्फ - Marathi News | Video: Photo of PM Modi and CM Yogi in garbage truck, cleaning staff sacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कचरा गाडीत PM मोदी अन् CM योगींचा फोटो, सफाई कर्मचारी बडतर्फ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो एका कचऱ्याच्या गाडीत घालून कर्मचारी नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

लखनौमध्ये नमाज विरुद्ध सुंदरकांड पाठ; मॉलमध्ये नमाज पठणाच्या घटनेवर हिंदू संघटना आक्रमक - Marathi News | Namaz vs Sundarkanda in Lucknow; Hindu organization aggressive on Namaz in the LULU mall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनौमध्ये नमाज विरुद्ध सुंदरकांड पाठ; मॉलमध्ये नमाज पठणाच्या घटनेवर हिंदू संघटना आक्रमक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे नवीन सुरू झालेल्या लुलू मॉलमध्ये नमाज अदा केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाली असून, सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरला आहे. ...

पाच वर्षांपूर्वी या मंदिरात पूजा करताना भीती वाटायची; CM योगी असं का म्हणाले..? - Marathi News | Five years ago, I used to feel scared while worshiping in this temple; Why did CM Yogi say that ..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षांपूर्वी या मंदिरात पूजा करताना भीती वाटायची; CM योगी असं का म्हणाले..?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरच्या मान सरोवर शिव मंदिर आणि रामलीला मैदानाच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले. ...

Guru Purnima: मोदी, योगी, इंदिराजी, देशाच्या राजकारणातील दिग्गजांचे कोण होते गुरू? पाहा... - Marathi News | Guru Purnima: Narendra Modi, Yogi Adityanath, Indira Gandhi, who was the guru of the country's political veterans? See ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, योगी, इंदिराजी, देशाच्या राजकारणातील दिग्गजांचे कोण होते गुरू? पाहा...

Guru Purnima: आज देशभरामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. शिष्यांकडून त्यांच्या गुरूंना मानवंदना दिली जात आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण जाणून घेऊयात. ...

'मुस्लीम समाजानं केला सर्वाधिक गर्भनिरोधकांचा वापर', योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावर ओवेसींचा पलटवार - Marathi News | muslims use the most number of contraceptives says AIMIM MP Asaduddin Owaisi reply to CM yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लीम समाजानं केला सर्वाधिक गर्भनिरोधकांचा वापर', योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावर ओवेसींचा पलटवार

ओवेसी म्हणाले, मुस्लीम भारताचे मूळ निवासी नाहीत का? ...

बलात्कार पीडितेने CM योगींना लिहिले रक्ताने पत्र, न्याय द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या - Marathi News | Rape victim wrote a letter to CM Yogi with blood, give justice or allow euthanasia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार पीडितेने CM योगींना लिहिले रक्ताने पत्र, न्याय द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या

Rape Victim wrote letter by blood : पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या नावाखाली सुरेंद्र कुमार यादवने तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांच्या अटकेपासून दूर आहे. ...

UP Yogi Adityanth: योगी सरकारचे 100 दिवस; 74 हजार लाउडस्पीकर हटवले, 844 कोटींची अवैध संपत्ती जप्त आणि... - Marathi News | 100 days of Yogi government; 74,000 loudspeakers removed, illegal assets worth Rs 844 crore confiscated and many more | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारचे 100 दिवस; 74 हजार लाउडस्पीकर हटवले, 844 कोटींची अवैध संपत्ती जप्त आणि...

उत्तर प्रदेशातील योगी सरकार 2.0 ने 100 दिवसांच्या कामाची पुस्तिका जारी केली आहे, यात 11 मोठ्या निर्णयांची माहिती दिली. ...

BJP National Executive Meeting: KCR-ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपचं शक्तीप्रदर्शन, PM मोदी आणि CM योगीही पोहोचणार - Marathi News | bjp national executive meeting at hyderabad pm narendra modi and CM yogi adityanath also attend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR-ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपचं शक्तीप्रदर्शन, PM मोदी आणि CM योगीही पोहोचणार

बाय बाय केसीआर, हे ध्येय वाक्य घेऊन तब्बल 18 वर्षांनंतर हैदराबादमध्ये भाजपची ही बैठक होत आहे. ...