योगिता बाली- 1971 साली ‘परवाना’ या चित्रपटातून योगिता बालींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढच्या काळात विनोद खन्ना, देव आनंद, संजीव कुमार, राजेश खन्ना, रणधीर कपूर, सुनील दत्त अशा त्याकाळच्या बड्या हिरोंसोबत योगिता बालींनी काम केले. पण त्यांना म्हणावे तसे यश मिळवता आला नाही. चित्रपटांपेक्षा त्या आपल्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिल्या. Read More
बॉलिवूडची एकेकाळची देखणी अभिनेत्री म्हणजे योगिता बाली. योगिता बाली यांचा आज वाढदिवस. 1971 साली ‘परवाना’ या चित्रपटातून योगिता बालींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...