लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यु ट्यूब

यु ट्यूब

Youtube, Latest Marathi News

YouTube चे 'Autoplay on Home Feature' आता अॅन्ड्राईड व iOS वर येणार - Marathi News | youtubes mobile apps will now autoplay videos on the home tab by default on ios and android | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube चे 'Autoplay on Home Feature' आता अॅन्ड्राईड व iOS वर येणार

'Autoplay on Home Feature' आत्तापर्यंत यूट्यूबच्या फक्त प्रिमियम युजर्ससाठी एक्सक्लुझिव्ह होते. या फीचरच्या माध्यमातून यूट्यूबच्या होम पेजवर दाखविण्यात आलेले व्हिडीओज् आता ऑटोमॅटिक प्ले होणार आहेत. ...

'युट्यूब'वरील आठवणीतच उरल्या 'मस्तनम्मा', 107 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप - Marathi News | 'Mastanamma' remembered in YouTube, mastanamma passed away in age of 107 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'युट्यूब'वरील आठवणीतच उरल्या 'मस्तनम्मा', 107 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

शिकण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. माणसाला केवळ शिकण्याची ओढ असायला हवी. ...

धन धना धन! यूट्यूब व्हिडीओतून 7 वर्षांच्या मुलानं कमावले 1.5 अब्ज रुपये - Marathi News | 7 year old boy is making 22 million dollars a year on YouTube reviewing toys | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धन धना धन! यूट्यूब व्हिडीओतून 7 वर्षांच्या मुलानं कमावले 1.5 अब्ज रुपये

अवघ्या काही मिनिटांमध्ये व्हिडीओंना लाखो व्ह्यूज ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना यु-टयुबवरून कृतिपत्रिकांबाबत मार्गदर्शन : बालभारतीचा उपक्रम  - Marathi News | Guidance for post-tech for Class X students: Bal Bharti's initiative | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीच्या विद्यार्थ्यांना यु-टयुबवरून कृतिपत्रिकांबाबत मार्गदर्शन : बालभारतीचा उपक्रम 

दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) बदलण्यात आला आहे. त्याचबरोबर दहावीच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्येही यंदापासून मोठयाप्रमाणात बदल करण्यात आले आहेत. ...

दिवाळीची कलाकुसर शिकवतेय ‘युट्यूब गुरू’ - Marathi News | 'Youtube Guru' is teaching Diwali Crafts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीची कलाकुसर शिकवतेय ‘युट्यूब गुरू’

दिवाळीच्या कंदील, दिवे, रांगोळ्या ते थेट शॉपिंगपर्यंत सगळेच धडे सध्या नेटीझन्स युट्यूबवरून शिकत आहेत. ...

जगभरात यूट्यूबची सेवा पूर्ववत; वापरकर्त्यांना दिलासा - Marathi News | YouTube Service Restored After Users Experience Worldwide Outage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात यूट्यूबची सेवा पूर्ववत; वापरकर्त्यांना दिलासा

सकाळी साडेसहापासून यूट्यूबची सेवा ठप्प झाली होती ...

यूट्यूबची जगभरातील सेवा पूर्णपणे ठप्प; वापरकर्ते त्रस्त - Marathi News | YouTube DOWN video streaming site not working for users worldwide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूट्यूबची जगभरातील सेवा पूर्णपणे ठप्प; वापरकर्ते त्रस्त

ट्विटरवर #YouTubeDOWN ट्रेंडमध्ये ...

वेब सिरियल्समुळे नैतिकतेची एैसीतैसी : हायकोर्टात जनहित याचिका दाखल - Marathi News | Morality break due to Web Serials : PIL in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेब सिरियल्समुळे नैतिकतेची एैसीतैसी : हायकोर्टात जनहित याचिका दाखल

अश्लीलता, हिंसकता व अभद्र संवादांनी भरलेल्या वेब सिरियल्समुळे भारतीय संस्कृती व नैतिकतेची एैसीतैसी होत असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल नवीन जनहित याचिकेत करण्यात आला आहे. अ‍ॅड. दिव्या गोंटिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...