ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान. गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
Yugendra Pawar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Yugendra pawar, Latest Marathi News Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात. Read More
राज्यात महाविकास आघाडीच्या १८० ते २०० जागा निवडून येतील आणि आमचंच सरकार स्थापन होईल, असंही मत जानकर यांनी व्यक्त केलं आहे. ...
मतदारसंघात पवारांच्या काैटुंबीक आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीचे रण चांगलेच तापल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ...
आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाच धमकावले नाही, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसा काही प्रकार घडला असेल तर निवडणूक अधिकारी ठरवतील ...
प्रशासकीय यंत्रणा सज्ज : पावणेचार लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क ...
बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगत असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ...
बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शरयु मोटर्स शोरूममध्ये तपासणी करण्यात आली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. तर दुसरीकडे बारामतीमध्ये सुद्धा सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली. ...
बारामती येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा ...