युविकाने ओम शांती ओम या चित्रपटात काम केले होते. तसेच ती बिग बॉसच्या 9 व्या सिझन मध्ये दिसली होती. तिने अस्तित्व, कुमकुम भाग्य या मालिकांमध्ये का केले आहे. Read More
प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी यांचे पंजाबी पद्धतीने लग्न होणार आहे. त्यांचा साखरपुडा, मेहेंदी समारंभ नुकताच झाला. याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियाला व्हायरल झाले आहेत. ...