लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

'नवा गडी नव राज्य’ मालिका निर्णायक वळणावर,चिंगी आनंदीचा आई म्हणून करणार का स्वीकार? - Marathi News | Nava gadi nava rajya episodic, will Chingi accept Anandi as her mother? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नव राज्य’ मालिका निर्णायक वळणावर,चिंगी आनंदीचा आई म्हणून करणार का स्वीकार?

चिंगीला शाळेत आनंदी तुझी सावत्र आई म्हणून चिडवायला सुरुवात होते. त्यामुळे चिंगी खूपच दुखावते आणि त्याचे परिणाम घरी दिसू लागतात. ...

तब्बल ८ वर्षांच्या कालावधीनंतर आदित्य वैद्यचं 'तू चाल पुढं' मालिकेतून कमबॅक, म्हणाला... - Marathi News | After a gap of 8 years, Aditya Vaidya's comeback from the serial 'Tu Chal Pudham', said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ८ वर्षांच्या कालावधीनंतर आदित्य वैद्यचं 'तू चाल पुढं' मालिकेतून कमबॅक, म्हणाला...

Aditya Vaidya : आदित्य वैद्य 'तू चाल पुढं' मालिकेत श्रेयस वाघमारेची भूमिका साकारताना दिसतो आहे. त्याने या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ...

Tu tevha tashi :'तू तेव्हा तशी' मालिकेत जबरदस्त ट्विस्ट, आकाशच्या तावडीतून अनामिका सौरभला वाचवू शकेल? - Marathi News | New twist will come in the 'Tu Tavha Tashi' serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू तेव्हा तशी' मालिकेत जबरदस्त ट्विस्ट, आकाशच्या तावडीतून अनामिका सौरभला वाचवू शकेल?

आकाशची एंट्री होताच अनामिका व सौरभच्या नात्यात नवं वळण आलं. आता मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Show after Omkar one more comedian's exit from show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट

Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाच्या चाहत्यांना दुसरा धक्का बसला आहे. ओंकारनंतर आणखी एक प्रसिद्ध कलाकारांनी हा शो सोडला आहे. ...

Majhi Tujhi Reshimgath : सगळे प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेले आता मराठी मालिका सुद्धा..., नेहाला गुजराती बोलताना पाहून संतापले प्रेक्षक - Marathi News | zee marathi Majhi Tujhi Reshimgath marathi serial trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेले आता मराठी मालिका सुद्धा..., ‘माझी तुझी रेशीमगाठ’वर संतापले प्रेक्षक

Majhi Tujhi Reshimgath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील प्रार्थना बेहरे  व श्रेयस तळपदेची  रोमॅन्टिक केमिस्ट्री लोकांना चांगलीच भावली. सध्या मात्र प्रेक्षक या मालिकेवर नाराज दिसत आहेत. ...

“जेव्हा तुम्हाला वयाच्या तिशीत मुलं नसतात…" ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहाची पोस्ट चर्चेत - Marathi News | Majhi tujhi reshimgath fame marathi actress Prarthana Behere post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जेव्हा तुम्हाला वयाच्या तिशीत मुलं नसतात…" ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहाची पोस्ट चर्चेत

प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत 14 नोव्हेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. ...

'नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील रमाच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का?, या' क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | Nava Gadi Nava Rajya fame rama Anita Date real life partner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील रमाच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का?, या' क्षेत्रात आहे कार्यरत

''नवा गडी नवं राज्य' या मालिकेत अनिता राघवच्या पहिल्या बायकोची म्हणजेच रमा ही मध्यवर्ती भूमिका साकारते आहे. विशेष म्हणजे तिच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतायेत. ...

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत मोठा ट्विस्ट, आता या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री - Marathi News | A big twist in the serial 'Majhi Tuzi Reshimgath', now the entry of this famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत मोठा ट्विस्ट, आता या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...