शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होत आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे मानले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. Read More
सध्या बॉलिवूडवर ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीचा फिव्हर आहे. नुकतीच कॅटरिना कैफने आपल्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी-टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ...
एक चांगला कलाकार असणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच एक व्यक्ती म्हणून समाजात वावरणं गरजेचं असतं. प्रेक्षकांकडून खुल्या दिलाने मिळणारी दाद हीच खरी कलाकारासाठी पावती असते. ...
सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा यांच्या जीवनावरील सिनेमांची जोरदार चर्चा आहे. या चर्चा सुरू असताना आता किंग खान शाहरुखलाही रुपेरी पडद्यावर क्रिकेटपटूची भूमिका साकारायची आहे. ...
सुपरस्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून एका ‘हिट’च्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नुकत्याच रिलीज झालेल्या ‘झिरो’कडून शाहरुखला प्रचंड अपेक्षा होत्या. पण प्रदर्शनानंतरच्या तीन दिवसांतील बॉक्स ऑफिसचे आकडे बघितल्यावर खुद्द शाहरुखचीही निराशा होईल. ...
या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणाला चित्रपट आवडतोय, तर कोणाची या चित्रपटाकडून निराशा झाली आहे. मात्र, विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माचा चित्रपट आवर्जून पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. ...
आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झिरो’ चित्रपट गत २१ डिसेंबरला रिलीज झाला. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण ‘झिरो’ने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. ...