लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झिका वायरस

झिका वायरस, मराठी बातम्या

Zika virus, Latest Marathi News

नऊ महिन्यांत पावसाळी आजाराचे ४१ मृत्यू; मुंबईत झिकाचा रुग्ण, प्रकृती स्थिर   - Marathi News | in mumbai 41 deaths from monsoon disease in nine months zika patient in mumbai condition stable   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ महिन्यांत पावसाळी आजाराचे ४१ मृत्यू; मुंबईत झिकाचा रुग्ण, प्रकृती स्थिर  

पावसाळी आजारांची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. ...

महाराष्ट्रात वाढतोय ‘झिका’चा धोका! १२८ रुग्णांची नोंद, सतर्कतेचे आरोग्य विभागाचे आवाहन - Marathi News | The threat of Zika is increasing in Maharashtra! 128 patients recorded, health department calls for vigilance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात वाढतोय ‘झिका’चा धोका! १२८ रुग्णांची नोंद, सतर्कतेचे आरोग्य विभागाचे आवाहन

या आजारात रुग्णाला उपचारासाठी भरती व्हावे लागत नाही. तसेच, मृत्यूचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. ...

Zika Virus: पुणेकरांना दिलासा! झिकाची साखळी तुटतेय; नव्या रुग्णाची नोंद नाही - Marathi News | Relief for the people of Pune Zika virus chain is breaking There is no record of new patient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुणेकरांना दिलासा! झिकाची साखळी तुटतेय; नव्या रुग्णाची नोंद नाही

सध्या शहरात ७५ रुग्ण असून, नवीन रुग्णवाढ नसल्याने बाब दिलासादायक ठरत आहे ...

Zika Virus: राज्यात झिकाचा संसर्ग वाढतोय; पुण्यात सर्वाधिक रुग्ण, आरोग्य यंत्रणा चिंतेत - Marathi News | Zika virus are on the rise in the maharashtra most patients in Pune health system is worried | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: राज्यात झिकाचा संसर्ग वाढतोय; पुण्यात सर्वाधिक रुग्ण, आरोग्य यंत्रणा चिंतेत

झिकाच्या रुग्णांना पुरळ येणे, ताप, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळून येतात ...

Zika Virus: पुण्यात झिकाने दाेन ज्येष्ठांचे संशयित मृत्यू; झिकाबराेबरच इतरही हाेते आजार - Marathi News | Suspected deaths of two seniors from Zika in Pune There are other diseases besides Zika | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुण्यात झिकाने दाेन ज्येष्ठांचे संशयित मृत्यू; झिकाबराेबरच इतरही हाेते आजार

दोघांचा मृत्यू झिकामुळे झाला की, इतर गुंतागुंतीमुळे झाला याची तपासणी आराेग्य विभागाकडून करण्यात येणार ...

Pune: तापमानातील चढ-उतारामुळे डेंग्यूसह व्हायरलचा ‘ताप’, झिकापेक्षा डेंग्यूचा धाेका अधिक - Marathi News | Fluctuations in temperature cause viral fever with dengue more dengue outbreak than Zika | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: तापमानातील चढ-उतारामुळे डेंग्यूसह व्हायरलचा ‘ताप’, झिकापेक्षा डेंग्यूचा धाेका अधिक

घराेघरी काेणी ना काेणी आजारी पडल्याने संपूर्ण कुटुंबच डिस्टर्ब झाल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतय ...

Zika Virus: पुण्यात ‘झिका’ चे आणखी चार रुग्ण आढळले; महिनाभरात रुग्णसंख्या ३२ वर - Marathi News | four more zika virus patients found in Pune Number of patients increased to 32 within a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुण्यात ‘झिका’ चे आणखी चार रुग्ण आढळले; महिनाभरात रुग्णसंख्या ३२ वर

शहरातील झिकाचा संसर्ग हा कमी हाेण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली ...

देपूळच्या ‘त्या’ रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह; झिका व्हायरसचा जिल्ह्यात शिरकाव नाही! - Marathi News | Depul's 'that' patient's report negative; Zika virus has not entered the district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देपूळच्या ‘त्या’ रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह; झिका व्हायरसचा जिल्ह्यात शिरकाव नाही!

पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. राज्याच्या काही भागात सध्या ‘झिका व्हायरस’चा धोका वाढत आहे. ...