कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे जवळपास संपूर्ण जग ठप्प आहे. प्रत्येक जण कोरोनाच्या दहशतीखाली आहे. मात्र, लॉकडाउन सुरू असला तरीही, अनेकांना काहीना काही महत्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडावे लागतेच. अशा परिस्थितीत सुरक्षिततेचा प्रश्नही ...