लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झिम्बाब्वे

झिम्बाब्वे

Zimbabwe, Latest Marathi News

४ विकेट्स अन् नाबाद १०२ धावा; सिकंदर रझाची हवा, झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय - Marathi News |  In the ICC World Cup Qualifiers 2023 match between Zimbabwe and the Netherlands, Sikandar Raza scored an unbeaten century of 102 runs off 4 wickets and 54 balls to help Zimbabwe win by 6 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ विकेट्स अन् नाबाद १०२ धावा; सिकंदर रझाची हवा, झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय

ICC World Cup Qualifiers 2023 : वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत आज नेदरलॅंड्स आणि झिम्बाब्वे आमनेसामने होते. ...

झिम्बाब्वेने ऐतिहासिक खेळी करून विजय मिळवला; अमेरिकेसमोर वेस्ट इंडिजचा संघ रडला - Marathi News | Zimbabwe to a remarkable victory in the World Cup Qualifiers against Nepal; West Indies won by 39 runs, but USA put on a show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेने ऐतिहासिक खेळी करून विजय मिळवला; अमेरिकेसमोर वेस्ट इंडिजचा संघ रडला

ICC  World Cup Qualifiers 2023 : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या उर्वरित दोन स्थानांसाठी सुरू झालेल्या पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेने पहिल्याच सामन्यात दणका उडवून दिला. ...

वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सच्या फलंदाजाने कुटल्या १४ चेंडूंत ७० धावा! - Marathi News | Punjab Kings all-rounder Sikandar Raza strokes seven sixes in 110-run knock off 67 balls and bags 3 wickets, In the warm-up match between Zimbabwe and Oman for the ICC World Cup qualifiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सच्या फलंदाजाने कुटल्या १४ चेंडूंत ७० धावा!

भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे ८ संघ निश्चित झाले आहेत आणि उर्वरित दोन संघांसाठी पात्रता फेरी सुरू होणार आहे. ...

ऑस्ट्रेलियाचा मोठ्ठा 'गेम'! भारताला टक्कर द्यायला कोचिंग स्टाफमध्ये आणला 'नवा भिडू' - Marathi News | ICC World Test Championship Final: Andy Flower Joins the Australian Team As A consultant Ahead Of The WTC Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा मोठ्ठा 'गेम'! भारताला टक्कर द्यायला कोचिंग स्टाफमध्ये आणला 'नवा भिडू'

टीम इंडियाला इंग्लंडच्या पिचवर ऑस्ट्रेलियाची ही नवी खेळी चांगलीच बुचकळ्यात पाडू शकते ...

World Cup Qualifier fixtures - वर्ल्ड कपच्या दोन जागांसाठी २ माजी विजेत्यांसह १० संघ भिडणार; वेळापत्रक जाहीर - Marathi News | Former champions West Indies and Sri Lanka have been drawn in opposing groups as World Cup Qualifier fixtures are released | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या दोन जागांसाठी २ माजी विजेत्यांसह १० संघ भिडणार; वेळापत्रक जाहीर 

World Cup 2023 Qualifier fixtures - दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिज आणि १९९६ सालचा विजेता श्रीलंका यांना आगामी आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत दोन वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. ...

एकेकाळचा स्टार ऑलराऊंडर देतोय मृत्यूशी झुंज, यकृताचा कॅन्सर झाल्याने प्रकृती नाजूक - Marathi News | The one-time star all-rounder is fighting death, his health is fragile due to liver cancer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकेकाळचा स्टार ऑलराऊंडर देतोय मृत्यूशी झुंज, यकृताचा कॅन्सर झाल्याने प्रकृती नाजूक

Heath Streak Health Update: हीथ स्ट्रीकचे नाव आजही सर्वकालीन सर्वोत्तम ऑलराऊंडर आणि एक उत्तम कोचच्या यादीत घेतलं जातं. ...

WI vs ZIM Test : कसोटी क्रिकेटमध्ये WORLD RECORD! वडिलांपाठोपाठ मुलानेही झळकावलं द्विशतक; जगातील दुसरी जोडी - Marathi News | WI vs ZIM Test : Shivnarine & Tagenarine Chanderpaul become only the second father-son pair to both score double centuries in Test cricket, Hanif Mohammad and Shoaib Mohammad is the only other pair to achieve the feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटमध्ये WORLD RECORD! वडिलांपाठोपाठ मुलानेही झळकावलं द्विशतक; जगातील दुसरी जोडी

WI vs ZIM Test :  वेस्ट इंडिजचा युवा सलामीवीर तेगनारिन चंद्रपॉलने झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक ठोकले. तेगनारायणने त्याचे वडील शिवनारायण चंद्रपॉल यांचा विक्रम मोडला. ...

४९ चेंडूंत १११ धावा! रग्बीपटू आता क्रिकेटचं मैदान गाजवणार; आंतरराष्ट्रीय संघात पटकावले स्थान - Marathi News | A 49-ball 111, the international cricketer is the rugby player, Ross Adair is in the Ireland squad for the tour of Zimbabwe  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४९ चेंडूंत १११ धावा! रग्बीपटू आता क्रिकेटचं मैदान गाजवणार; आंतरराष्ट्रीय संघात पटकावले स्थान

रग्बीपटू जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरला त्याने ४९ चेंडूंत १११ धावांची वादळी खेळी केली आणि आता थेट त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. ...