Zodiac sign, Latest Marathi News सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Gurupushyamrut Yoga 2024: सध्या सगळीकडेच लग्न सराई जोरात सुरू आहे. त्यानिमित्त सोने खरेदी, घर, वाहन खरेदी ओघाने आलीच. त्यातच गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. गुरुपुष्यामृतयोग (Gurupushyamrut Yoga 2024) ...
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
Gurupushyamrut Yoga November 2024: गुरुपुष्यामृत योगाचा काही राशींना सर्वोत्तम फायदा, मान-सन्मान, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढीचा लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
चंद्राच्या भ्रमणामुळे काही शुभ योग जुळून येत असून, त्याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव राहू शकेल? जाणून घ्या... ...
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल आठवडा? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...