लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२४; आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम - Marathi News | Today's Horoscope 30 July 2024; Good for financial planning and starting a new business | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२४; आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

जुलै सांगतेला गजकेसरी योग: ७ राशींना ऑगस्टला अच्छे दिन, उत्तम यश; धनलाभ, महादेवांची कृपा! - Marathi News | gaj kesari yoga in vrushabha rahis 2024 these 7 zodiac signs get mahadev blessings and positivity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जुलै सांगतेला गजकेसरी योग: ७ राशींना ऑगस्टला अच्छे दिन, उत्तम यश; धनलाभ, महादेवांची कृपा!

जुलै संपताना जुळून आलेल्या गजकेसरी राजयोगाचा सकारात्मक प्रभाव कोणत्या लकी राशींवर पडू शकतो? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२४; ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात प्रशंसा... - Marathi News | Today's Horoscope 29 July 2024; Appreciation in the field in which you work... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२४; ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात प्रशंसा...

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य: संचित धनवृद्धी, उत्तम संधी; स्वप्नपूर्ती काळ, व्यापारी सौद्याचा लाभ! - Marathi News | weekly horoscope 28 july 2024 to 03 august 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: संचित धनवृद्धी, उत्तम संधी; स्वप्नपूर्ती काळ, व्यापारी सौद्याचा लाभ!

Weekly Horoscope: २८ जुलै २०२४ ते ३ ऑगस्ट २०२४ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

राहुचे शनी नक्षत्रात गोचर: ९ राशींना वरदान काळ, परिश्रमातून यश; परदेशातून लाभ, उत्तम गुरुबळ! - Marathi News | rahu gochar uttara bhadrapada nakshatra july 2024 know about these 9 zodiac signs gets prosperity in job career business education | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुचे शनी नक्षत्रात गोचर: ९ राशींना वरदान काळ, परिश्रमातून यश; परदेशातून लाभ, उत्तम गुरुबळ!

राहु नक्षत्र गोचराचा कोणत्या लकी राशींना सकारात्मक लाभ, फायदा मिळू शकतो? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२४ : मेषसाठी गुंवणूकीतून फारसा लाभ नाही - Marathi News | Today horoscope 27th july 2024 Know how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२४ : मेषसाठी गुंवणूकीतून फारसा लाभ नाही

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...काय सांगते तुमची राशी... ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: भारतीय परंपरेत 'दैत्यगुरू', रोमन संस्कृतीत 'सौंदर्य देवता' शुक्र - Marathi News | navgrahanchi kundali katha know about importance of venus planet and astrology remedies of shukra graha and effect on janm patrika | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: भारतीय परंपरेत 'दैत्यगुरू', रोमन संस्कृतीत 'सौंदर्य देवता' शुक्र

Navgrahanchi Kundali Katha: शुक्र ग्रहाबाबत असलेल्या मान्यता, शुक्र ग्रहाचे प्रभावी मंत्र आणि काही उपाय, याबाबत जाणून घ्या... ...

केतुचे चंद्र नक्षत्रात गोचर: ५ राशींना ६० दिवस अपार लाभ, सुख-समृद्धी वृद्धी; कल्याणच होईल! - Marathi News | ketu in chandra hasta nakshatra 2024 know about these 5 zodiac signs gets success in job career education and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :केतुचे चंद्र नक्षत्रात गोचर: ५ राशींना ६० दिवस अपार लाभ, सुख-समृद्धी वृद्धी; कल्याणच होईल!

केतु चंद्राच्या नक्षत्रात असून, काही राशींना याचा लाभ सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...