Zodiac sign, Latest Marathi News सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Daily Horoscope: वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस ...
Daily Horoscope: वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस ...
गुरु आणि शुक्राच्या राजयोगाने काही राशींना दिवाळीनंतरही अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
Diwali 2024: देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची कृपा कायम राहते, अशा कोणत्या राशी आहेत? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...
Daily Horoscope: वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस ...
Lakshmi Pujan In Diwali 2024: शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित असल्याचे मानले जाते. यंदा शुक्रवारी लक्ष्मीपूजन आल्याने हा दिवस अनेकार्थाने महत्त्वाचा ठरणारा आहे. जाणून घ्या... ...
Today Daily Horoscope 30 October 2024: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...