लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, २२ सप्टेंबर २०२३, आर्थिक लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्ती होईल - Marathi News | Today's Horoscope, September 22, 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २२ सप्टेंबर २०२३, आर्थिक लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्ती होईल

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी, वाचा... ...

आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२३, नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल - Marathi News | Today's Horoscope, September 21, 2023, Job - Business environment will be favorable. You will get mental peace | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२३, नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने लाभदायी दिवस - Marathi News | Today's horoscope, September 18, 2023, is a beneficial day in financial, social and family terms | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने लाभदायी दिवस

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

कन्या संक्रांती: ७ राशींवर सूर्याची मेहेरबानी, धनलाभात वृद्धी; गणपतीत शुभ-लाभ-समृद्धी! - Marathi News | sun transit in virgo 2023 before ganesh chaturthi 2023 effect on all zodiac signs of surya gochar kanya rashi sankranti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कन्या संक्रांती: ७ राशींवर सूर्याची मेहेरबानी, धनलाभात वृद्धी; गणपतीत शुभ-लाभ-समृद्धी!

बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत सूर्य विराजमान होत आहे. आगामी काळ कोणत्या व्यक्तींसाठी काहीसा संमिश्र ठरू शकेल? जाणून घ्या... ...

गणेशोत्सवारंभ: १० राशींना सर्वोत्तम, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ; गणपती प्रसन्न होईल, शुभ काळ! - Marathi News | weekly horoscope 17 september 2023 to 23 september 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गणेशोत्सवारंभ: १० राशींना सर्वोत्तम, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ; गणपती प्रसन्न होईल, शुभ काळ!

Weekly Horoscope: गणेशोत्सवाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

गणपतीपूर्वी बुध मार्गी: ८ राशींवर बाप्पाची कृपा, शेअर बाजारात नफा; लॉटरी लागेल, धनलाभ काळ! - Marathi News | mercury direct in leo 2023 before ganesh chaturthi 2023 know about impact and effect on all zodiac signs of budh margi simha rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गणपतीपूर्वी बुध मार्गी: ८ राशींवर बाप्पाची कृपा, शेअर बाजारात नफा; लॉटरी लागेल, धनलाभ काळ!

आर्थिक आघाडी आणि करिअरमध्ये सर्वोत्तम लाभ होऊ शकतो. बाप्पासह बुधाचे शुभाशिर्वाद मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

बुधादित्य गोचर: ९ राशींना यश-प्रगतीची संधी, ३ राशींसाठी संमिश्र काळ; तुमची रास कोणती? - Marathi News | sun transit in uttara phalguni 2023 know about effect on all zodiac signs of surya nakshatra gochar 2023 and budh uday in simha rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधादित्य गोचर: ९ राशींना यश-प्रगतीची संधी, ३ राशींसाठी संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

सूर्याचे नक्षत्र गोचर आणि बुधाचा उदय काही राशींसाठी अतिशय सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

श्रावणी शनिवार: हनुमंत होतील प्रसन्न, शनी करेल कृपा; ५ राशींना लाभच लाभ, सुख-समृद्धी काळ! - Marathi News | last shravani shanivar 2023 these 5 zodiac signs may get blessings of shani graha dev and lord hanuman and benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रावणी शनिवार: हनुमंत होतील प्रसन्न, शनी करेल कृपा; ५ राशींना लाभच लाभ, सुख-समृद्धी काळ!

शेवटचा श्रावणी शनिवार कोणत्या राशींसाठी अत्यंत लाभदायी ठरण्याची शक्यता आहे. शनीदेवासह हनुमंतांची शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. जाणून घ्या... ...