लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, उत्तम संधी; सुख-सौख्याचा लाभ, श्रमाचे चीज होईल - Marathi News | today daily horoscope 02 september 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, उत्तम संधी; सुख-सौख्याचा लाभ, श्रमाचे चीज होईल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: लॉटरीतून फायदा शक्य, सरकारी कामात यश; अत्यंत सुखाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 31 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: लॉटरीतून फायदा शक्य, सरकारी कामात यश; अत्यंत सुखाचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

३१ ऑगस्टला सुकर्मा योग: ६ राशींना शुभ, दत्तगुरु कृपा करतील; शततारका नक्षत्राचा लाभच लाभ! - Marathi News | third shravani guruwar on 31 august 2023 these 6 zodiac signs get blessings of datta guru lord shri vishnu and guru graha | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३१ ऑगस्टला सुकर्मा योग: ६ राशींना शुभ, दत्तगुरु कृपा करतील; शततारका नक्षत्राचा लाभच लाभ!

ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस असून, तिसरा श्रावणी गुरुवार आहे. कोणत्या राशींना दत्तगुरुंसह श्रीविष्णू अन् गुरु ग्रहाचे पाठबळ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

श्रावण पौर्णिमा: अतिगंड योगात ५ राशींना लक्ष्मी वरदान; सुख-सौभाग्य-समृद्धी, धनलाभ वृद्धी! - Marathi News | shravan purnima 2023 these 5 zodiac signs get auspicious prosperity and blessings of lakshmi ganesh and budh graha | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रावण पौर्णिमा: अतिगंड योगात ५ राशींना लक्ष्मी वरदान; सुख-सौभाग्य-समृद्धी, धनलाभ वृद्धी!

Shravan Purnima 2023: श्रावण पौर्णिमेला लक्ष्मी-गणेशासह बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे अडकलेले पैसे मिळू शकतात, अनेक उत्तमोत्तम संधी मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. ...

रक्षाबंधन: घट्ट नात्यासाठी भाऊरायाला राशीनुसार बांधा राखी; कोणता रंग ठरेल सर्वांत लकी? वाचा - Marathi News | raksha bandhan 2023 know about as per astrology which colour of rakhi is very lucky according zodiac signs for your brother | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :रक्षाबंधन: घट्ट नात्यासाठी भाऊरायाला राशीनुसार बांधा राखी; कोणता रंग ठरेल सर्वांत लकी? वाचा

Raksha Bandhan 2023: या रक्षाबंधनाला भावासाठी कोणत्या रंगाची राखी लकी ठरेल? तुमच्या भाऊरायाची रास कोणती? जाणून घ्या, सविस्तर... ...

नारळी पौर्णिमा: ४ राशींना अच्छे दिन, रक्षाबंधनाला अपार लाभ; सूर्य नक्षत्र गोचर करेल मालामाल! - Marathi News | sun transit in purva phalguni nakshatra 2023 these 4 zodiac get prosperity of surya gochar in purva falguni nakshatra 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नारळी पौर्णिमा: ४ राशींना अच्छे दिन, रक्षाबंधनाला अपार लाभ; सूर्य नक्षत्र गोचर करेल मालामाल!

सूर्याचे नक्षत्र गोचर अतिशय शुभ मानले गेले असून, काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

दुसरा श्रावणी सोमवार: ५ अत्यंत शुभ योग, ५ राशी लकी; शिवशंकरांची महाकृपा, लाभच लाभ! - Marathi News | second shravani somwar 2023 these 5 zodiac signs get benefits of 5 auspicious yoga on shravani somwar 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावणी सोमवार: ५ अत्यंत शुभ योग, ५ राशी लकी; शिवशंकरांची महाकृपा, लाभच लाभ!

दुसऱ्या श्रावणी सोमवारी अतिशय शुभ योग जुळून येत असून, काही राशींना लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

आठवड्याचे राशीभविष्य : २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२३; 'या' राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होणार, व्यापारासाठी उत्तम वेळ - Marathi News | Horoscope for the week 27 August to 2 September 2023 People of this zodiac sign will have financial progress good time for business weekly horoscope zodiac sign | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आठवड्याचे राशीभविष्य : 'या' राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होणार, व्यापारासाठी उत्तम वेळ

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...