लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021

Zp election, Latest Marathi News

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 
Read More
वर्धा जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अडीच वर्षांचे प्रशासकराज; ग्रामीण भागातील विकासकामांना ब्रेक - Marathi News | For the first time in the history of Wardha Zilla Parishad, two and a half year administrator governing; A break in development work in rural areas | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अडीच वर्षांचे प्रशासकराज; ग्रामीण भागातील विकासकामांना ब्रेक

कार्यकर्तेही झालेत सैरभैर : आम्ही सतरंज्याच उचलायच्या का, असा करताहेत प्रश्न ...

भाकरी फिरली अन् जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चुळबुळ वाढली; शरद पवार गटाकडे खेपा वाढल्या - Marathi News | Bread moved and chatter grew among Zilla Parishad members; Consignments to Sharad Pawar group increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाकरी फिरली अन् जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चुळबुळ वाढली; शरद पवार गटाकडे खेपा वाढल्या

जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४४ सदस्यापैंकी बहुतांश सदस्य अजित पवार गटात होते. मात्र, आता हेच सदस्य शरद पवार गटात येण्यासाठी चुळबुळ करू लागल्याचे दिसत आहे.... ...

जिल्हा परिषद, नगर परिषदेवर किती दिवस प्रशासकराज ? - Marathi News | When will elections of Zilla Parishad, Nagar Parishad be conducted? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषद, नगर परिषदेवर किती दिवस प्रशासकराज ?

Amravati : २५ महिन्यांचा कालावधी; अद्यापही निवडणूक जाहीर झाली नाही ...

चिमठाणे, मेथी गटावर भाजपचे वर्चस्व कायम - Marathi News | BJP win in Chimthane and Methi zp election | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चिमठाणे, मेथी गटावर भाजपचे वर्चस्व कायम

सोमवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली आणि अवघ्या अर्ध्यातासात दोन्ही गटाचा निकाल जाहीर झाला. ...

झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतीला किती मिळते मानधन? - Marathi News | ZP president, vice president, chairman how much they get? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतीला किती मिळते मानधन?

‘प्रशासकराज’मुळे झेडपी शिलेदारांच्या मानधनाचे ७१ लाख वाचले; निधी विकासकामावर खर्च ...

सोडत निघाली... आटपाडी, जत, वाळवा पंचायत समित्यांचे सभापती सर्वसाधारण - Marathi News | Leaving... Chairman of Atpadi, Jat, Valwa panchayat committees in general | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोडत निघाली... आटपाडी, जत, वाळवा पंचायत समित्यांचे सभापती सर्वसाधारण

जिल्हाधिकारी कार्यालयात निघाली सोडत : मिरज अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित ...

जिप सभापतीपदाची निवड; लेकुरवाळे, सुटे, कुसुंबे, जोध यांचा विजय - Marathi News | Nagpur | ZP speaker Election of Chairman; Victory of Lekurwale, Sutte, Kusumbe, Jodh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिप सभापतीपदाची निवड; लेकुरवाळे, सुटे, कुसुंबे, जोध यांचा विजय

सभापतींच्या निवडणुकीत बंडखोरी कायम : राष्ट्रवादीत देशमुख गटाला झुकते माप ...

सभापतिपदासाठी आज निवडणूक; नाव अद्यापही गुलदस्त्यात - Marathi News | Nagpur | Election today for the post of speaker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सभापतिपदासाठी आज निवडणूक; नाव अद्यापही गुलदस्त्यात

रामटेक, काटोल, कामठी, उमरेड विधानसभेतून येणार ‘सभापती’ ...