शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 

Read more

रत्नागिरी : ZP Election: रत्नागिरी जिल्हा परिषदेत १६ जागा ओबीसींना

कोल्हापूर : Kolhapur ZP Election: राहुल पाटील, इंगवले, आवाडे, आपटेंना फटका; राजकीय मोर्चेबांधणी सुरु

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण सोडत; २३ गट सर्वसाधारण, तर २२ गटात सर्वसाधारण महिलांना संधी

कोल्हापूर : ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीबाबत नविद मुश्रीफांचा मोठा निर्णय, म्हणाले..

सातारा : सातारा जिल्हा परिषद आरक्षण जाहीर; खुल्या प्रवर्गासाठी ४५ जागा, ३७ गट महिलांसाठी राखीव

सातारा : Satara ZP Election: अध्यक्षांची संधी हुकली, उपाध्यक्षांची तयारी!

पुणे : Pune ZP Election| जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी

चंद्रपूर : जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा, गुरुवारी आरक्षण सोडत

पुणे : शिंदेशाहीच्या लाटेत राष्ट्रवादीचा किल्ला अभेद्यच; बालेकिल्ल्याला बगदाड अशक्य?

पुणे : Pune News | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत होणार उद्या