शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 

Read more

पुणे : पुणे झेडपीचे आरक्षण जाहीर होणार १३ जुलैला; गट, गणांच्या सोडतीचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी १३ जुलैला आरक्षण सोडत

पुणे : पुणे | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर : ZP Election: प्रभाग रचनेमध्ये पैसे घेऊन हेराफेरी आणि गंभीर चुका, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट रचनेवर ४२ हरकती दाखल

कोल्हापूर : ZP Election: कोल्हापुरात आघाडीचा नारळ फुटला, आजऱ्यात भाजप-राष्ट्रवादी एकत्र

अमरावती : जिल्हा परिषदेत 'कही खुशी कही गम'; गट, गणांच्या रचनेत प्रस्थापितांना धक्का

भंडारा : सत्ता संघर्ष संपला, आता विकासासाठी लढा

गोंदिया : जि.प. विषय समिती सभापतिपदासाठी अपक्ष सदस्यांमध्ये होणार टॉस

कोल्हापूर : ZP, पंचायत समिती मतदारसंघाची रचना राजकीय दबावाखाली; प्रकाश आवाडेंच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल