लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

वाट पाहिली पण झेडपी शिक्षक देईना; अखेर ३ दिवसांत २२ विद्यार्थ्यांनी काढला टीसी - Marathi News | Waited but teacher not given by Jalana ZP despite demand; Finally 22 students cleared TC in 3 days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाट पाहिली पण झेडपी शिक्षक देईना; अखेर ३ दिवसांत २२ विद्यार्थ्यांनी काढला टीसी

केहाळ वडगाव येथे शिक्षणाची लागली वाट; हतबल विद्यार्थी अन्य शाळेत गेल्याने आठवीचा वर्ग पडला बंद ...

गुरुजींचे टेन्शन आणखी वाढले, पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन - Marathi News | Guruji's tension increased further, TET's restriction for promotion too | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजींचे टेन्शन आणखी वाढले, पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन

हजारो पदे रिक्त : नव्या अटीने विषय जागा भरण्याचा पेच अजून कठीण ...

शिक्षक नाही; शाळांच्या इमारतीही धोकादायक, शिक्षण विभाग हतबल - Marathi News | No teacher; School buildings are also dangerous; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक नाही; शाळांच्या इमारतीही धोकादायक, शिक्षण विभाग हतबल

३३० शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीची गरज ...

ऐकावे ते नवलच! विद्यार्थिनी एक अन् शिक्षक दोन - Marathi News | Many schools of zp have shortage of teachers; but in school of Alagondi there are two teachers for one student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐकावे ते नवलच! विद्यार्थिनी एक अन् शिक्षक दोन

काटोल तालुक्यातील आलागोंदी शाळेतील वास्तव : जि.पं च्या अनेक शाळेत शिक्षकांची बोंब ...

शासन आदेशामुळे प्रशासन संभ्रमात; सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या लांबणीवर - Marathi News | Administration in confusion due to government order; Postponement of appointment of retired teachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासन आदेशामुळे प्रशासन संभ्रमात; सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या लांबणीवर

जि.प.ने मागितले मार्गदर्शन : अनुदान उपलब्ध नसल्याने खर्चाची समस्या ...

झेडपी शाळांत नवोपक्रम केंद्र; खेड्यातील मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होणार प्रगल्भ! - Marathi News | Center for Innovation in ZP Schools; The scientific approach of village children will be profound! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :झेडपी शाळांत नवोपक्रम केंद्र; खेड्यातील मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होणार प्रगल्भ!

लातूर जिल्ह्यातील २० जिल्हा परिषद शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रमशील केंद्र सुरु करण्यात आले आहेत. ...

लेकरांचे भवितव्य घडणार कसे? १८ शाळा, वर्ग पाच अन् शिक्षक एकच! - Marathi News | In 18 Zilla Parishad school of Arjuni morgaon tehsil, class till five and only one teacher | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लेकरांचे भवितव्य घडणार कसे? १८ शाळा, वर्ग पाच अन् शिक्षक एकच!

शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ : अर्जूनी मोरगाव तालुक्यातील चित्र ...

आमच्या गावाला शिक्षक देता का? सरपंच धडकले उपमुख्यमंंत्री कार्यालयावर  - Marathi News | Do you give teachers to our village? The sarpanch stormed the deputy chief minister's office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमच्या गावाला शिक्षक देता का? सरपंच धडकले उपमुख्यमंंत्री कार्यालयावर 

विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसतील तर या सर्व बाबींचा उपयोग काय, असा सवाल सरपंच आणि सदस्यांनी यावेळी केला ...