लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

नगर जिल्ह्यात १४३७ अंगणवाड्या भाडोत्री जागेत; जि.प.ची जागा नसल्याने अडचण - Marathi News | 1437 Anganwadis in the Nagar district on leased premises problem is that there is no place for zp | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात १४३७ अंगणवाड्या भाडोत्री जागेत; जि.प.ची जागा नसल्याने अडचण

अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंतच्या सुविधांची वानवा आहे. ...

जिप शाळेची दुरवस्था.. दरवाजे, खिडक्या तुटक्या, खर्च भलतीकडेच; पैसे असुनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष - Marathi News | zp school doors, windows are broken, Neglect of repairs despite having money | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिप शाळेची दुरवस्था.. दरवाजे, खिडक्या तुटक्या, खर्च भलतीकडेच; पैसे असुनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष

या शाळेला वर्षभरात प्रवेशापासून, शाळा अनुदान, शाळा सोडण्याचे दाखले व सांस्कृतिक भवनाचे भाडे यापासून साधारणतः चार लाखांचे उत्पन्न होते. मात्र, हा सर्व पैसा फस्त केला जातो. ...

यूडायस, सरलची माहिती न भरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, शिक्षण विभागाने दिली तंबी - Marathi News | Schools that do not fill in the details of Udias, Saral will be de-accredited, Education Department said | Latest beed News at Lokmat.com

बीड :यूडायस, सरलची माहिती न भरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, शिक्षण विभागाने दिली तंबी

यूडायस प्लस व सरलमधील विद्यार्थी भरणे आधार वैध करणेबाबत स्वयंअर्थसाहाय्यित आणि समाजकल्याण विभागाच्या शाळा प्रमुखांची बैठक घेण्यात आली. ...

शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे झेडपीत आंदोलन; चार तासानंतरही नाही घेतली चिमुकल्यांची दखल - Marathi News | Students' thiyaa agitation for Teachers in Nanded ZP; Even after four hours, no attention was paid to the little ones | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे झेडपीत आंदोलन; चार तासानंतरही नाही घेतली चिमुकल्यांची दखल

शाळा उघडली पण शिक्षकच नाहीत; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सीईओंच्या दालनासमोर ठिय्या ...

सुटी संपली, उद्यापासून शाळांची घंटा वाजणार; १९ हजार विद्यार्थांचा पहिल्याच दिवशी होणार प्रवेश! - Marathi News | Vacation is over, school bells will ring from tomorrow; 19 thousand students will be admitted on the first day! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुटी संपली, उद्यापासून शाळांची घंटा वाजणार; १९ हजार विद्यार्थांचा पहिल्याच दिवशी होणार प्रवेश!

शाळांतील वर्गामध्ये पुन्हा बच्चेकंपनीचा किलबिलाट ऐकावयास मिळणार ...

एक गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी, पण दुसऱ्याचा अजूनही ठावठिकाणा नाही! - Marathi News | One uniform on the first day of school, but the other is still missing! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी, पण दुसऱ्याचा अजूनही ठावठिकाणा नाही!

जि.प.कडून तालुकास्तरावर १.१९ कोटी वळते ...

शाळेच्या पहिल्याच दिवशी ५०,१४५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश - Marathi News | Free uniforms to 50,145 students on the first day of school | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शाळेच्या पहिल्याच दिवशी ५०,१४५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

दीड कोटींचा निधी वाटप : गणवेशाच्या दर्जाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांवर ...

शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी अन् गुरुजीही गहिवरले! पुष्पवृष्टी करीत ग्रामस्थांकडून निरोप - Marathi News | Students and teachers were also affected by the change of teachers! Bhawani Nagar Tanda bid farewell by showering flowers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी अन् गुरुजीही गहिवरले! पुष्पवृष्टी करीत ग्रामस्थांकडून निरोप

डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावरील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत या दोन्ही शिक्षकांनी शाळेची पटसंख्या वाढविली. ...