लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

जिल्हा परिषद शाळांमध्ये विषय शिक्षकांचा अनुशेष - Marathi News | Topics teachers backlog in schools in Zilla Parish | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषद शाळांमध्ये विषय शिक्षकांचा अनुशेष

मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन वर्षांपासून भाषा, सामाजिकशास्त्र, गणित व विज्ञान या विषय शिक्षकांचा अनुशेष निर्माण झाला आहे. त्यामुळे या विषयांच्या सखोल अभ्यासापासून विद्यार्थी वंचित आहेत. सन २०१६ पासून या तिन्ही वि ...

जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींवर बागडू लागली वारली चित्रकला - Marathi News | Warli painting took place on the walls of the Zilla Parishad School | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींवर बागडू लागली वारली चित्रकला

 जि. प. प्रशाला गणोरी येथे राबविला अनोखा उपक्रम ...

शिक्षकांची रँडम राऊंड बदली पध्दत अखेर रद्द -: शाळा न मिळाल्यास सीईओ सोयीची बदली करणार - Marathi News | Writer: Hirendam Randhhun switched to teacher after retirement: CEO | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षकांची रँडम राऊंड बदली पध्दत अखेर रद्द -: शाळा न मिळाल्यास सीईओ सोयीची बदली करणार

जिल्हा परिषद शिक्षकांच्या गेल्या वर्षापासून राज्यस्तरावरून आॅनलाईन पध्दतीने बदल्या होत आहेत. एक ते पाच टप्प्यामध्ये ज्या शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळाल्या नाहीत, अशा शिक्षकांची रँडम राऊंड पध्दतीने बदली शासनाकडून होत होती. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्या ...

जि.प. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे प्रश्न धूळ खात - Marathi News | Due to the delay in the administration of ZP, the questions of the teachers are dusty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे प्रश्न धूळ खात

जि.प. प्रशासनाकडून शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात जाणीवपूर्वक होत असलेल्या दिरंगाईमुळे जि.प.स्तरावर शिक्षकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ते त्वरित निकाली काढण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विभागीय आयुक ...

विलंबाने मिळणाऱ्या वेतनामुळे ठाणे जि.पच्या प्राथमिक शिक्षकांमध्ये संताप - Marathi News | Due to the delayed salary, Thane District's primary teachers are angry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विलंबाने मिळणाऱ्या वेतनामुळे ठाणे जि.पच्या प्राथमिक शिक्षकांमध्ये संताप

बहुतांशी शिक्षकांना हाऊसिंग लोनचे हप्ते भरावे लागत आहेत. वेतनातून ते सहज भरणे शक्य होते. पण वेतन वेळेवर न मिळाल्याने हप्ता चुकत आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकांचा ससेमिरा सुरू असल्यामुळे शिक्षकांना मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय सुटीच्या कालाव ...

गुणवत्तेसह प्रवेशवाढीसाठी विशेष मोहीम - Marathi News | Special campaign to increase accessibility with merchandise | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुणवत्तेसह प्रवेशवाढीसाठी विशेष मोहीम

महिनाभरापूर्वी जिज्ञासा कसोटी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून आता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व या शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी शिक्षण विभाग विशेष मोहीम राब ...

राज्यात पाच हजार शाळा बंद करण्याचे ‘टार्गेट’ - Marathi News | 'Target' to close 5000 schools in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात पाच हजार शाळा बंद करण्याचे ‘टार्गेट’

जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरत चालली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१७-१८ मध्ये शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील १३०० शाळा बंद केल ...

वेतन पथक अधीक्षकांची चौकशी करा - Marathi News | Inquire about the Pay Circle Superintendent | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वेतन पथक अधीक्षकांची चौकशी करा

राज्यातील १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन व इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. ...