लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

बांधेगावची शाळा तीन दिवसांपासून बंद - Marathi News | Bandhavai school closed for three days | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बांधेगावची शाळा तीन दिवसांपासून बंद

कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वारंवार गैैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु या प्रकाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त गावकºयांनी सोमवारी शाळेला कुलूप ...

सालेकसा तालुक्यात शिक्षकांची पदे रिक्त - Marathi News | Teachers' posts are vacant in Salekasa taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सालेकसा तालुक्यात शिक्षकांची पदे रिक्त

राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या विकासासह शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांमुळे शिक्षण विभागाला सुद्धा ग्रहण लागल्याचे चित्र आहे. ...

बीड जिल्ह्यात ग्रामीण शाळांत ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर १९ गुरुजींवर कारवाई - Marathi News | Action on 19 Guruji after 'Surgical Strike' in rural schools in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात ग्रामीण शाळांत ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर १९ गुरुजींवर कारवाई

बीड : तालुक्यातील डोंगरदरी, दुर्गम भागातील शाळांची अचानक तपासणी केल्यानंतर सुटीच्या दिवशी सुनावणी घेत १९ गुरूजींवर विविध स्वरुपाची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर कमी पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे पालकांशी चर्चा करून जवळपासच्या चांगल्या गुणवत् ...

गुरुजींनी अद्ययावत करावा पोषण आहाराचा अभिलेख - Marathi News | Guruji updated the Nutrition Diet | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुरुजींनी अद्ययावत करावा पोषण आहाराचा अभिलेख

शालेय पोषण आहार योजनेत गैरप्रकार होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही जि.प.च्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेत सुसूत्रता व पारदर्शकता यावी तसेच सध्याची जिल्ह्याची काय ...

प्लास्टिक बंदीबाबत गावात प्रभात फेरी - Marathi News | Prabhat ferry in village in connection with plastic ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लास्टिक बंदीबाबत गावात प्रभात फेरी

मानोरी : महाराष्ट्र शासनाच्या कडून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक मुक्त मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तालुक्यातील मानोरी बुद्रुक ग्रामपंचायत आणि येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून प्लास्टिक बंदीबाबत ...

बदली प्रकरणाला घेऊन शिक्षकांचा एल्गार - Marathi News | Taking the case of the teacher, Elgar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बदली प्रकरणाला घेऊन शिक्षकांचा एल्गार

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बदली प्रक्रिया यंदा राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत आॅनलाईन पद्धतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. ...

१५२ पैकी १०१ विस्थापित शिक्षकांचे समुपदेशन - Marathi News | 101 displaced teachers counseling out of 152 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१५२ पैकी १०१ विस्थापित शिक्षकांचे समुपदेशन

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत १३१ शिक्षक विस्थापित झाले होते, तर २१ शिक्षकांनी बदलीचा अर्जच दाखल केला नाही. अशा एकूण १५२ शिक्षकांपैकी ५१ शिक्षकांनी न्यायालयातून ‘जैसे थे’चा आदेश मिळविला आहे. त्यामुळे २ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद प्र ...

शाळा बंद करून शिक्षक पसार - Marathi News | Teacher turns off by closing the school | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शाळा बंद करून शिक्षक पसार

तालुक्यातील टेकडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गुरूवारी दुपारीच शाळेला सुटी देऊन पसार झाले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी अचानक भेट दिली असता, सदर शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे. ...