गोव्याला जाणार असाल तर थोडी वाट वाकडी करून गोव्यातल्या गावातही जा! गोव्यातली गावं आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडतात.

By Admin | Published: July 12, 2017 05:00 PM2017-07-12T17:00:52+5:302017-07-12T17:00:52+5:30

साचेबद्ध पर्यटनस्थळांच्या पलिकडेही एक गोवा आहे, ज्याचं साधं सौंदर्य आकर्षून घेणारं आहे.ती म्हणजे गोव्यातली गावं

If you are going to go Goa, then wait a bit and go to the village of Goa! The villages in Goa throw us in love. | गोव्याला जाणार असाल तर थोडी वाट वाकडी करून गोव्यातल्या गावातही जा! गोव्यातली गावं आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडतात.

गोव्याला जाणार असाल तर थोडी वाट वाकडी करून गोव्यातल्या गावातही जा! गोव्यातली गावं आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडतात.

googlenewsNext



- अमृता कदम

गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात एकापेक्षा एक सुंदर बीचेस, चर्चेस, उत्तमोत्तम क्लब्ज आणि रेस्टॉरण्ट्स. गोव्यातल्या याच गोष्टींसाठी बरेचजण गोव्याला भेटी देतात. या साचेबद्ध पर्यटनस्थळांच्या पलिकडेही एक गोवा आहे, ज्याचं साधं सौंदर्य आकर्षून घेणारं आहे. गोव्यातली अनेक छोटी-छोटी गावं आहेत, जिकडे पर्यटकांची पावलं अजूनही वळलेली नाहीत.

या गावांमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पोर्तुगीज पद्धतीचे काही व्हिला पहायला मिळतील. तिथूनच तुम्ही या गावांच्या प्रेमात पडायला लागाल. गोव्यातल्या गावांमधले अनेक जणं कामानिमित्त बाहेर आहेत. बहुतांश घरांमध्ये परदेशी असलेल्या मुलांचे पालकच वास्तव्याला असतात. त्यामुळे तुम्हाला या गोवन घरांमध्ये होम स्टे ची सुविधा सहज मिळू शकते. किंबहुना अनेक जणांनी आपल्या घरांची जाहीरातही Airbnb वर देऊन टाकली आहे.

 




 

Web Title: If you are going to go Goa, then wait a bit and go to the village of Goa! The villages in Goa throw us in love.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.