लाईव्ह न्यूज :

Travel (Marathi News)

Travel : परदेशात स्थित असलेली सर्वात उंच विष्णू मूर्ती कुठे आहे व ती कोणी साकारली? जाणून घ्या! - Marathi News | Travel : Where is the tallest idol of Vishnu located abroad and who made it? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Travel : परदेशात स्थित असलेली सर्वात उंच विष्णू मूर्ती कुठे आहे व ती कोणी साकारली? जाणून घ्या!

Travel : हिंदू धर्म सर्वात प्राचीन धर्म आहे आणि जगभरात पसरलेला आहे. त्यामुळे विदेशातही हिंदू संस्कृतीचे बीज रुजलेले दिसते. सदर विष्णू मूर्ती त्याचेच एक प्रतीक आहे! ...

Restaurant Service Charges : रेस्टॉरंटमध्ये जेवण स्वस्त होणार, आता ग्राहकांना सेवा शुल्क देण्याची गरज नाही - Marathi News | restaurant service charges not to pay in restaurant according to govt order | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेस्टॉरंटमध्ये जेवण स्वस्त होणार, आता ग्राहकांना सेवा शुल्क देण्याची गरज नाही

Restaurant Service Charges : रेस्टॉरंट मालकांकडून आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्काबाबतचा कायदा बदलण्याच्या बाजूने सरकार आहे. ...

पर्यटनासाठी अनुकूल देशांच्या यादीत भारत ५४व्या क्रमांकावर, मागच्या वर्षीच्या तुलनेत स्थान घसरले - Marathi News | India drops to 54th place on tourism development Index, top in South Asia | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पर्यटनासाठी अनुकूल देशांच्या यादीत भारत ५४व्या क्रमांकावर, मागच्या वर्षीच्या तुलनेत स्थान घसरले

प्रवास आणि पर्यटनासाठी सर्वात अनुकूल देशांच्या बाबतीत भारत ५४ व्या क्रमांकावर घसरला आहे. यापूर्वी भारत २०१९ मध्ये ४६ व्या क्रमांकावर होता. ...

वेटिंग तिकिट रद्द केल्यास परतावा आयआरसीटीसीकडून कसा मिळवावा? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स - Marathi News | how to get waiting ticket refund from IRCTC | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :वेटिंग तिकिट रद्द केल्यास परतावा आयआरसीटीसीकडून कसा मिळवावा? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही वेटिंग ट्रेनचे तिकीट रद्द केले, तर तुम्हाला किती रिफंड मिळेल? कदाचित नाही, म्हणून आम्ही तुम्हाला त्याबद्दल आज सांगणार आहोत. ...

UP सरकार पर्यटकांसाठी चालवणार हेलिकॉप्टर टॅक्सी; 'या' शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हिस - Marathi News | up govt to start helicopter taxi in mathura and agra to connect tourism destinations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP सरकार पर्यटकांसाठी चालवणार हेलिकॉप्टर टॅक्सी; 'या' शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हिस

Helicopter Taxi : उत्तर प्रदेश सरकारने मथुरा आणि आग्रा येथील हेलीपोर्टचे (Heliport) बांधकाम, संचालन आणि देखभाल यासाठी निविदा मागवल्या आहेत. ...

या रहस्यमयी बेटावर फक्त वर्षातुन एकदा जाण्याची परवानगी, कारण आहे धक्कादायक - Marathi News | eynhallow island in Scotland only one day in year allow to go | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :या रहस्यमयी बेटावर फक्त वर्षातुन एकदा जाण्याची परवानगी, कारण आहे धक्कादायक

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोकांना वर्षातून फक्त एक दिवस येथे जाण्याची परवानगी आहे. उर्वरित 364 दिवस या बेटावर जाणे शक्य नाही. ...

येथे अजुनही धडधडते भगवान श्रीकृष्णाचे हदय, आहे फारच रंजक कारण - Marathi News | lord shrikrshna heart still beating in this temple mythological story | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :येथे अजुनही धडधडते भगवान श्रीकृष्णाचे हदय, आहे फारच रंजक कारण

शरीराचा त्याग केल्यावर सर्व लोकांच्या हृदयाचे ठोके देखील थांबतात, परंतु भगवान श्रीकृष्णांनी शरीर सोडले, पण त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. तुमचा यावर विश्‍वास बसणार नाही, पण पुराणात आणि काही घटनांमध्‍ये दिलेल्‍या माहिती या सत्‍यासमोर तुम्ही देखील नतमस ...

सुट्ट्या घालवायला रेल्वेने जाताना वेळीच करा तिकिट कन्फर्म, 'या' गाड्यांची वेटिंग लिस्ट संपेना - Marathi News | waiting for ticket booking increased during summer holidays | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सुट्ट्या घालवायला रेल्वेने जाताना वेळीच करा तिकिट कन्फर्म, 'या' गाड्यांची वेटिंग लिस्ट संपेना

उन्हाळ्यात जम्मूसह इतर धार्मिक स्थळांव्यतिरिक्त डोंगराळ भागाकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये तिकिटांसाठी भांडण होत आहेत. अनेक प्रवासी तिकीट मिळत नसल्यामुळे स्थानकातून परतत आहेत. ...

Travel : Kedarnath Dham: बाबा केदारनाथांचे दर्शन घ्यायचे असेल तर आताच करा आखणी, नंतर पुनश्च बंद होईल द्वार! - Marathi News | Travel: Kedarnath Dham: If you want to visit Baba Kedarnath, plan now, then the door will close again! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Travel : Kedarnath Dham: बाबा केदारनाथांचे दर्शन घ्यायचे असेल तर आताच करा आखणी, नंतर पुनश्च बंद होईल द्वार!

Kedarnath Dham: केदारनाथाचे दर्शन आणि नयनरम्य निसर्ग सौंदर्य याची प्रचिती घ्यायची असेल तर येत्या सहा महिन्यांचा काळ उत्तम आहे! ...