लाईव्ह न्यूज :

Travel (Marathi News)

भयानक रहस्यांनी भरलेले आहे हे गाव, आजही आढळतात मानवी सांगाडे; थरकाप उडवणारे कारण - Marathi News | machupichu town in Peru seven wonders | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भयानक रहस्यांनी भरलेले आहे हे गाव, आजही आढळतात मानवी सांगाडे; थरकाप उडवणारे कारण

जगात अनेक देशात अशीही काही रहस्यमय ठिकाणे आहेत जेथील रहस्ये आजही उलगडली गेलेली नाहीत. द. अमेरिकेतील पेरू या देशात असलेले माचूपिचू हे शहर त्याला अपवाद नाही. ...

बुर्ज खलिफा आहे सर्व सोयीसुविधांनी युक्त पण आहे 'या' सर्वात महत्वाच्या गोष्टीची कमी, घ्या जाणून - Marathi News | Burj Khalifa traditional sewage system | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :बुर्ज खलिफा आहे सर्व सोयीसुविधांनी युक्त पण आहे 'या' सर्वात महत्वाच्या गोष्टीची कमी, घ्या जाणून

संपूर्ण काचेची चमचमती बुर्ज खलिफा ८३० मीटर उंच आहे आणि सर्व सुखसुविधा येथे उपलब्ध आहेत. पण या इमारतीत एक उणीव अगदी बांधकाम सुरु असल्यापासूनच राहून गेली आहे त्याची माहिती फारशी कुणाला नाही. ...

गोव्यातील 'हा' बीच 'गुप्त बीच' म्हणून ओळखला जातो, याचं नाव आहे एका किटकाच्या नावावरुन - Marathi News | know why butterfly beach in Goa is called by its name | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :गोव्यातील 'हा' बीच 'गुप्त बीच' म्हणून ओळखला जातो, याचं नाव आहे एका किटकाच्या नावावरुन

गोव्यात एक समुद्रकिनारा देखील आहे ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आणि त्या बीचचे नाव आहे बटरफ्लाय बीच. बटरफ्लाय बीच गोव्याच्या कॅनाकोना प्रदेशातील पालोलेमच्या दक्षिणेस आहे. हा गोव्याचा सर्वात निर्जन आणि कमी ओळखला जाणारा किनारा आहे. ...

'या' नदीच्या पाण्याला हात लावायला चळाचळा कापतात लोक, यामागे दडलेली आहे एक गोष्ट - Marathi News | karmnasha river in Bihar famous for its story | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' नदीच्या पाण्याला हात लावायला चळाचळा कापतात लोक, यामागे दडलेली आहे एक गोष्ट

भारतात नदीचा महिमा इतका महान असतानाच एक नदी अशीही आहे जिचे पाणी पिणे तर सोडाच पण पाण्याला स्पर्श करताना सुद्धा लोक घाबरतात. ...

Budget 2022: प्रवाशांचा प्रवास होणार सुस्साट! अर्थसंकल्पात रेल्वेला गती मिळण्याची शक्यता - Marathi News | Budget 2022: government may announce new semi high speed trains running 180 km to 200 km speed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांचा प्रवास होणार सुस्साट! अर्थसंकल्पात रेल्वेला गती मिळण्याची शक्यता

Indian Railway: सरकार या अर्थसंकल्पात काही नव्या रेल्वेची घोषणा करु शकतं. या ट्रेन वंदे भारतसारख्या प्रीमियम असतील ...

'कॅराव्हॅन पर्यटन': बबलसारखे सुरक्षित, घरासारखे आरामदायक - Marathi News | Caravan tourism: safe like a bio bubble, comfortable like a home | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'कॅराव्हॅन पर्यटन': बबलसारखे सुरक्षित, घरासारखे आरामदायक

कस्टमाईज पद्धतीने बनवलेली शैलीदार वाहने व सहज व सुलभ राईड आणि आरामदायक मुक्कामासाठी सर्व प्रकारे सुसज्ज असे कॅराव्हॅन पर्यटन हे केरळ पर्यटनामधील पुढची सर्वांत मोठी गोष्ट आहे. ...

कोणत्याही हिल स्टेशनला गेल्यावर का असतो मॉल रोड? यामागे दडलाय रंजक इतिहास - Marathi News | reason behind mall road at Hill station | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कोणत्याही हिल स्टेशनला गेल्यावर का असतो मॉल रोड? यामागे दडलाय रंजक इतिहास

कधी तुमच्या मनात बहुतेक साऱ्या हिल स्टेशनवर मॉल रोड नावाचा रस्ता का असतो असा कधी विचार आला नसेल. त्यामागचा इतिहास म्हणूनच जाणून घ्यायला हवा. ...

Dubai-India Air Ticket Price: खूशखबर! दुबई ते मुंबई, पुणे,नागपूर ५००० रुपयांत; विमान प्रवास स्वस्त झाला - Marathi News | Good news! Dubai to Mumbai, Pune, Nagpur at Rs.5000; air arabia Air travel became cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! दुबई ते मुंबई, पुणे, नागपूर ५००० रुपयांत; विमान प्रवास स्वस्त झाला

Dubai-India Air Fair: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमध्येरही महाराष्ट्रात दुबई किंवा संयुक्त अरब अमिरातहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांच्या होम क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना विमानतळावर आरटीपीसीआर करण्याची देखील गरज नाही.  ...

महामाय मंदिराबाबतची 'ही' रहस्य तुमची झोप उडवतील, आजही पर्यटक उत्सुकतेने भेट देतात, पण - Marathi News | mahamaya mandir in Jharkhand | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :महामाय मंदिराबाबतची 'ही' रहस्य तुमची झोप उडवतील, आजही पर्यटक उत्सुकतेने भेट देतात, पण

या मंदिरातील मूळ मूर्ती आजही पेटीत बंद आहे. बाहेर या देवीची प्रतिमा आहे. अमावस्येला येथे डोलजत्रा असते. त्यावेळी ही पेटी डोल चबुतऱ्यावर आणली जाते आणि मुख्य पुजारी ही पेटी उघडून मातेची पूजा करतो. ही पूजा डोळे बांधून केली जाते. ...