लाईव्ह न्यूज :

Travel (Marathi News)

BLOG: चल रे भोपळ्या टुणूक टुणूक... Pumpkin भोवती गुंफलेल्या परदेशातील हटके गोष्टी! - Marathi News | Travel Blog: Interesting stories wrapped around pumpkins around the world! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :BLOG: चल रे भोपळ्या टुणूक टुणूक... Pumpkin भोवती गुंफलेल्या परदेशातील हटके गोष्टी!

अतृप्त किंवा वाईट आत्मे धरतीवर येऊन माणसांना नुकसान करू शकतात. ते होऊ नये म्हणून घराच्या बाहेर भोपळ्यांवर घाबरवणारे चेहरे बनवून त्यात मेणबत्त्या लावण्याची परंपरा सुरू झाली. ...

ठाण्यात गायमुखजवळ कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटला - Marathi News | A trailer transporting raw yarn overturned near Gaimukh in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गायमुखजवळ कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटला

ठाण्यात घोडबंदर रोडवर गायमुखजवळ २५ टन कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. ...

पाहा भारतातील १०० वर्षांपेक्षा जुनी रेस्तराँ; खाण्याचा आनंद घेण्यासह इतिहासही जाणून घेण्यासाठी येतात पर्यटक - Marathi News | See restaurants over 100 years old in India most-popular old restaurants know more | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :पाहा भारतातील १०० वर्षांपेक्षा जुनी रेस्तराँ; खाण्याचा आनंद घेण्यासह इतिहासही जाणून घेण्यासाठी येतात पर्यटक

देशात अशा अनेक जागा आहेत ज्या खाद्यप्रेमींना भूरळ घालण्यासह इतिहासाच्याही साक्षीदार आहेत. ...

IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात गोव्यात फिरण्याची संधी     - Marathi News | irctc tour package irctc has brought this wonderful package for the people who are planning to visit goa | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात गोव्यात फिरण्याची संधी    

IRCTC Tour Package: जर तुम्ही येत्या काही दिवसात गोव्याला फिरण्यासाठी जाण्याचा  विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज ऑफर करत आहे. ...

कमी पैशात शानदार सागरी सफर; जाणून घ्या, IRCTC च्या 'या' विशेष पॅकेजबद्दल ... - Marathi News | irctc start cordelia cruises tour from today check package and other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी पैशात शानदार सागरी सफर; जाणून घ्या, IRCTC च्या 'या' विशेष पॅकेजबद्दल ...

irctc start cordelia cruises tour from today : IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही कुटुंबासह प्रवास करत असाल तर दर बऱ्यापैकी किफायतशीर आहे. ...

UNWTO च्या 'बेस्ट टुरिझम व्हिलेज'च्या लिस्टमध्ये भारतातील तीन गावं, जाणून घ्या खासियत...  - Marathi News | three indian villages nominated for unwto best tourism village | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :UNWTO च्या 'बेस्ट टुरिझम व्हिलेज'च्या लिस्टमध्ये भारतातील तीन गावं, जाणून घ्या खासियत... 

UNWTO ‘Best Village Contest’ : शिलाँगपासून सुमारे 60 किमी अंतरावर स्थित कोंगथोंग गाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि वेगळ्या संस्कृतीसाठी खूप लोकप्रिय आहे. हे गाव 'व्हिसलिंग व्हिलेज' या नावानेही प्रसिद्ध आहे. ...

'ही' आहेत जगातील 37 सर्वोत्तम शहरे; जाणून घ्या, टॉप-10 मध्ये कोणी मारली बाजी?  - Marathi News | top 10 best cities in the world in 2021 according to time out reveals | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'ही' आहेत जगातील 37 सर्वोत्तम शहरे; जाणून घ्या, टॉप-10 मध्ये कोणी मारली बाजी? 

top 10 best cities in the world in 2021 : या यादीत अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहराला जगातील सर्वोत्तम शहर म्हणून वर्णन करण्यात आले आहे. ...

गणेशोत्सवासाठी एकाच दिवसात ठाणे विभागातून एसटीच्या ६७७ बसेस कोकणाकडे मार्गस्थ - Marathi News | 677 ST buses ply from Thane division to Konkan in one day for Ganeshotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवासाठी एकाच दिवसात ठाणे विभागातून एसटीच्या ६७७ बसेस कोकणाकडे मार्गस्थ

गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ६७७ बसेस बुधवारी एकाच दिवसात ठाणे विभागातून कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. आतापर्यंत ८२३ बसेसमधून कोकणवासीय एसटीच्या लालपरीतून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. ...

कोकणातील गणेशोत्सवासाठी दोन दिवसातच ८५६ वाहनांना पथकर सवलतीच्या पासचे वितरण - Marathi News | Distribution of Pathkar concession passes to 856 vehicles in just two days for Ganeshotsav in Konkan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकणातील गणेशोत्सवासाठी दोन दिवसातच ८५६ वाहनांना पथकर सवलतीच्या पासचे वितरण

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अवघ्या दोन दिवसातच ७३० एसटी बसेससह ८५६ वाहनांना पथकर सवलतीचे पास वितरीत केले. यामध्ये १२६ खासगी वाहनधारकांना पास दिल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली. ...