लाईव्ह न्यूज :

Travel (Marathi News)

रिक्षा चालकांच्या मदतीसाठी डाक विभागही सरसावला - Marathi News | The postal department also rushed to the aid of the rickshaw pullers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षा चालकांच्या मदतीसाठी डाक विभागही सरसावला

आतापर्यंत १७ हजार ५०० रिक्षा चालकांना प्रशासनाकडून अनुदानासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे सात हजार रिक्षाचालकांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग होण्यास सुरु वातही झाली आहे. मात्र, उर्वरित ६६ हजार ९५६ चालकांपैकी अनेकांचे बँकेत खातेही नसल्याची ...

ठाण्यातील १३ हजार रिक्षाचालकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for subsidy for 13,000 rickshaw pullers in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील १३ हजार रिक्षाचालकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणार्या ८४ हजार ४५६ परिमटधारक रिक्षाचालकांपैकी केवळ १७ हजार ९३० ... ...

जगभर : ‘ब्लड मनी’मुळे टळली भारतीयाची फाशी! - Marathi News | Around the world: 'Blood money' averted the execution of an Indian! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : ‘ब्लड मनी’मुळे टळली भारतीयाची फाशी!

संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत काही गंभीर गुन्ह्यांवर सजा माफही केली जाते. त्यातलाच एक नियम आहे ‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते.  ...

जगभर : लाखो नोकरदारांना हवं ‘गावातच’ घर! - Marathi News | All over the world: Millions of employees want a 'village' home! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :जगभर : लाखो नोकरदारांना हवं ‘गावातच’ घर!

कोरोनाकाळात घडलेला सर्वांत मोठा बदल म्हणजे वर्क फ्रॉम होम! आपला उद्योग, काम सुरू राहावे, यासाठी जगभरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. ज्यांना ज्यांना शक्य होते, त्या साऱ्यांनी याचा लाभ घेतला. ...

ठाण्यात १७ हजार रिक्षा चालकांनी भरला अनुदानासाठी आॅनलाइन अर्ज - Marathi News | Online application for grant filled by 17,000 rickshaw pullers in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १७ हजार रिक्षा चालकांनी भरला अनुदानासाठी आॅनलाइन अर्ज

ठाण्यात ८४ हजार परवानाधारकांपैकी १७ हजार रिक्षा चालकांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. इतरांना आधारकार्डची समस्या उद्भवू नये, यासाठी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दोन ठिकाणी तात्पुरते विशेष आधार केंद्र सुरु केले आहेत. ...

जगभर : विमानात लग्न करण्यासाठी जोडप्यांच्या उड्या! - Marathi News | Around the world: Couples jump on the plane to get married! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :जगभर : विमानात लग्न करण्यासाठी जोडप्यांच्या उड्या!

तरीही त्यातल्या त्यात काही विमान कंपन्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात सगळ्यात अफलातून आयडिया लढवली आहे ती जपानची सर्वांत मोठी विमान कंपनी ‘ऑल निप्पोन एअरवेज‘ (एएनए) कंपनीनं. ...

रम्य ती गिरीशिखरे... शिस्त आणि टीम बाँडिंग शिकवणारं, निसर्गाच्या जवळ नेणारं गिर्यारोहण - Marathi News | Mountaineering or Trekking a Pure Sport that teaches us discipline and team bonding | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रम्य ती गिरीशिखरे... शिस्त आणि टीम बाँडिंग शिकवणारं, निसर्गाच्या जवळ नेणारं गिर्यारोहण

प्रयत्नांची पराकाष्ठा करायची पण शिखरावर काहीही करून पोचलेच पाहिजे असा हट्ट न धरता आपल्या क्षमतेचा मान राखून केव्हा मागे फिरायचे हे पण आम्हाला निसर्गच शिकवतो.  ...

ठाण्यातील कोपरी रेल्वे ब्रिजच्या कामासाठी ठाणे मुंबई मार्ग सात तास बंद राहणार - Marathi News | The Thane-Mumbai route will remain closed for seven hours for the construction of the Kopari railway bridge in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील कोपरी रेल्वे ब्रिजच्या कामासाठी ठाणे मुंबई मार्ग सात तास बंद राहणार

एमएमआरडीएकडून कोपरी रेल्वे ब्रिजचे काम शनिवारी रात्री ११ ते २३ मे रोजी (रविवारी) सकाळी ६ या सात तासांच्या काळात सुरु राहणार आहे. त्यामुळे या काळात ठाणे मुंबई हा पूर्व द्रूतगती महामार्ग सात तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर राज्याबाहेर आणि ...

उल्हासनगरच्या ४० शिक्षकांची फौज वाहन चालकांना देणार स्वयंशिस्तीचे धडे - Marathi News | An army of 40 teachers from Ulhasnagar will impart self-discipline lessons to motorists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या ४० शिक्षकांची फौज वाहन चालकांना देणार स्वयंशिस्तीचे धडे

वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण म्हणून उत्स्फूर्तपणे विनामोबदला काम करण्याच्या वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उल्हासनगरच्या ४० शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्या ...