हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
गुरुवार २१ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
"आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा
१५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं?
किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ!
यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली!
जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
EXIT POLL
विधानसभेचं 'महा'भारत
अदानी अडचणीत
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
राज ठाकरे
Marathi News
महाराष्ट्र :
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
१९९५ साली राज्यात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा गैर काँग्रेस सरकार शिवसेना-भाजपा युतीचं आलं होते. ...
महाराष्ट्र :
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
एक्झिट पौलच्या कौलचा विचार करता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास, मुख्यमत्री कोण होणार? यासंदर्भात गल्लीपासून ते तांड्यांपर्यंत संपूर्ण राज्यात अंदाज बांधले जात आहेत... ...
महाराष्ट्र :
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
लोकसभेनंतर पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यातील कोण किती जागा जिंकते यावरून खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे. ...
महाराष्ट्र :
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे विधानसभा निकालावर भाकीत
Maharashtra Election Result Prediction: महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी २८८ पैकी १४५ जागा जिंकणे महत्वाचे आहे. २३ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजल्यानंतर आकडे फिरणार... महाराष्ट्रात काय होणार? ज्योतिषाचार्यांचे मोठे भाकीत... ...
राष्ट्रीय :
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
Delhi Assembly Election: आपने ११ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेस आणि भाजपातून आलेल्या सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. ...
व्यापार :
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?
Reliance JIO-BP Petrol Pump : पेट्रोल पंप उघडण्याचा विचार करत असाल तर मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ-बीपी तुम्हाला संधी देत आहे. यासाठी रिलायन्स जिओ-बीपीनं एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ...
महाराष्ट्र :
राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?
निवडणूक निकालावेळी राज्यातील २३ हाय व्होल्टेज मतदारसंघांवर सगळ्यांचंच बारीक लक्ष असणार आहे. ...
मुंबई :
‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान; रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
या सवलतीचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कमर्शिअल स्टाफ, मोटारमन, गार्ड, ट्रेन ऑपरेशनशी संबंधित कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांचा समावेश होता. ...
भक्ती :
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
२०२४ या वर्षाची सांगता होताना अनेक राशींना नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब, आर्थिक आघाडीवर सकारात्मक लाभ मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
VIDEOS
राजकारण :
महाराष्ट्राची बातमी Live महाराष्ट्राचं भविष्य मतपेटीत, महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार? Vidhansabha
महाराष्ट्राची बातमी Live महाराष्ट्राचं भविष्य मतपेटीत, महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार? Vidhansabha ...
राजकारण :
आतली बातमी Live: महाराष्ट्राचा EXIT POLL - कुणाचं पारडं जड? मुख्यमंत्री कुणाचा होणार? Vidhansabha
आतली बातमी Live: महाराष्ट्राचा EXIT POLL - कुणाचं पारडं जड? मुख्यमंत्री कुणाचा होणार? Vidhansabha ...
राजकारण :
नांदगावात हायव्होल्टेज ड्रामा, पैसे वाटणारी गाडी असल्याचा आरोप...
नांदगावात हायव्होल्टेज ड्रामा, पैसे वाटणारी गाडी असल्याचा आरोप... ...
क्राइम :
IAS ची पत्नी असल्याचं खोटं सांगून कोट्यवधींची फसवणूक; किटी पार्टीच्या नावाखाली महिलांना गंडा
एका महिलेने आयएएस अधिकाऱ्याची पत्नी असल्याचं खोटं सांगून किटी पार्टी ग्रुप तयार केला आणि तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
व्यापार :
बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी
Rajputana Biodiesel IPO : या आयपीओमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ आधीच अनलिस्टेड मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. ...
महाराष्ट्र :
भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यात विक्रमी मतदानाची नोंद करण्यात आली आहे. ...
क्रिकेट :
"सगळं ओक्केमध्ये असेल तर..." कॅप्टन बुमराहचं सहकारी शमीसंदर्भात मोठं वक्तव्य
रोहित शर्मासह शमीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणार रवाना? ...
क्रिकेट :
Rishabh Pant सह असे ५ विकेट किपर बॅटर ज्यांच्यावर मेगा लिलावात होईल पैशांची 'बरसात'
मेगा लिलावात कोणता फ्रँचायझी संघ कुणासाठी किती रुपये खर्च करणार? ...
फिल्मी :
अभिनयामुळे सोडून गेली गर्लफ्रेंड; 'अशी' होती अभिनेता कार्तिक आर्यनची लव्ह लाईफ
Kartik Aaryan : कार्तिक आर्यन त्याच्या लव्ह लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. अनेक अभिनेत्रींसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं. ...
फिल्मी :
३०० पेक्षा जास्त जाहिराती केल्या, ४१ व्या वर्षी दिला बाळाला जन्म; कुठे आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?
प्रेग्नंसीबद्दल म्हणाली, "या वयात आई होणं खूप अवघड..." ...
मुंबई :
पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा
या नव्या लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या १० ते १२ एसी सेवांमध्ये वाढ होण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
महाराष्ट्र :
निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार
जर महाविकास आघाडीच्या बाजूने कल आला किंवा अपक्षांची गरज भासली तर कोण मविआच्या बाजूने उभे राहू शकेल याचा आढावा घेतला जाणार आहे ...
महाराष्ट्र :
एकनाथ शिंदे ते पृथ्वीराज चव्हाण: प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात किती झाले मतदान?
Maharashtra Assembly election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६५.2 टक्क्यांवर पोहोचली असून, २०१९च्या ५९.६२ टक्क्यांच्या तुलनेत अधिक मतदान झाले आहे. ...
व्यापार :
अमेरिकेतील लाच प्रकरणी Adani Group कडून पहिली प्रतिक्रिया; अदानींवरील आरोपांवर दिलं 'हे' उत्तर
Gautam Adani News : अदानी यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना हजारो कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
राष्ट्रीय :
रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक!
न्यायाधीश मंजू श्री यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदर हॉस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जनला चांगले उपचार करण्याचे आदेश दिले. ...
महाराष्ट्र :
"लोकांना सरकारबद्दल आपुलकी आहे म्हणूनच..."; मतदानाची टक्केवारी वाढल्यावर फडणवीसांचे विधान
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याची शक्यताही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ...
व्यापार :
CM तुरुंगात जातात, पण 'त्यांना' काहीच होणार नाही; अदानींवरील आरोपांवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
Rahul Gandhi On Gautam Adani: देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील एका न्यायालयात कथितरित्या लाच आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आलेत. ...
भक्ती :
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना वरदान काळ, मोठी संधी; धनलक्ष्मीची अपार कृपा, अचानक धनलाभ!
Gurupushyamrut Yoga November 2024: गुरुपुष्यामृत योगाचा काही राशींना सर्वोत्तम फायदा, मान-सन्मान, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढीचा लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...
फिल्मी :
बरेच अफेअर, लग्नानंतर तीन वर्षात घटस्फोट; दुसऱ्या लग्नाआधीच आई बनली 'ही' अभिनेत्री
'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? ...
Web Stories
लोक गोड बोलून तुमचा...; काय सांगतेय तुमची राशी?
आजचे राशीभविष्य - ३० मे २०२३; जाणून घ्या... ...
हॉट बिकिनीवाली कारपेंटर,पाहा ती एवढी का फेमस?
आपण नेहमी पुरुषांना कारपेंटरचं काम करत असताना पाहिलं आहे. पण कधी महिलेला ते पण बिकिनी घालून सुताराचं काम करताना पाहिलं आहे का? सध्या या महिलेच्या हॉट लूकने लोकांना वेड लावले आहे. ...
केस खूपच गळतात? शॅम्पू बदलूनही उपयोग नाही; ५ टिप्स, भराभर वाढतील केस
आजकाल केसांची वाढ न होणं ही समस्या खूपच कॉमन झाली आहे. तेल, शॅम्पू बदलून आणि पार्लर ट्रिटमेंट्स घेऊनही केसांची व्यवस्थित वाढ होत नाही. ...
ऑफिसमध्ये बसल्या बसल्या वजन वाढवणाऱ्या १० चुका...
आपण कितीही हेल्दी राहण्याचा आणि पौष्टिक अन्न खाण्याचा प्रयत्न केला तरीही ऑफिसमध्ये काही खाण्याच्या चुकांमुळेच आपले वजन नियंत्रणात राहत नाही... ...
यशस्वी लोक कधीच करत नाही या चुका, जग जिंकण्यासाठी रहा तयार!
जीवनात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचंय. पण मेहनतीशिवाय यश मिळत नाही. ...
हृदयासाठी घातक ठरतात ८ गोष्टी, लक्ष द्या नाहीतर..
हृदयाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी.. ...
'मालती मेरी'? प्रियांकाने सांगितलं लेकीच्या नावामागचं गुपित
प्रियांका चोप्राच्या लेकीचं 'मालती मेरी' हे नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या ...
भारताबाहेरही एक भव्यदिव्य 'अयोध्या'; या देशातील राजाचे नाव 'राम'
परदेशातही प्रभू रामाचं अस्तित्व? भारताच्या संस्कृतीची अनेक देशांना भूरळ ...
सौरभ गोखले साकारणार वीर सावरकरांची भूमिका, पत्नीही आहे अभिनेत्री
सौरभ गोखलेची पत्नी कोण माहितेय का? ...
टीम इंडियात 'यशस्वी' झेप; जैस्वाल कर्णधार रोहितसोबत इंग्लंडला रवाना
चाळीशीनंतर मधुमेह टाळायचा असेल तर वाचा 'या' टिप्स!
चाळीशीनंतर मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका अधिक असतो. तो दूर ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स! ...
आजचे राशीभविष्य - २९ मे २०२३; गुप्तशत्रूचे मनसुबे उघड होतील
कसा असेल आजचा सोमवार, जाणून घ्या एका मिनिटात... ...