मुंग्यांनो, चले जाव..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 07:10 AM2020-05-30T07:10:00+5:302020-05-30T07:10:02+5:30
घराला बनवा तुमची प्रयोगशाळा
Next
ठळक मुद्देबोरॅक्समुळे मुंग्याच्या अंगातील पाणी कमी होऊन त्या अशक्त होतात.
साहित्य : साखर, बोरॅक्स, मध, पाणी, भांडे.
कृती: 1. एका भांड्यात एक चमचाभर बोरॅक्स घाला. त्यातच तीन चमचे साखर घाला.
2. हे मिश्रण एकजीव होईपयर्ंत घोटा. त्यात थोडे थोडे पाणी घाला.
3. हा पाक साधारण घट्ट होईल. त्यात एक चमचा मध घालून पाक प्रवाही होऊ द्या.
4. मुंग्यांच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर या पाकाचे थेंब थेंब टाका.
5. हळुहळू मुंग्या थेंबांकडे आकर्षित होतील. थेंबाची चव घेतील. थेंब घेऊन वारूळात जातील आणि परत येणार नाहीत. असं का होतं?
बोरॅक्समुळे मुंग्याच्या अंगातील पाणी कमी होऊन त्या अशक्त होतात.