english vinglish : स्पेलिंग्जची भेळ - निवडा त्यातले चणे -कुरमुरे-शेंगदाणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:34 PM2020-04-09T22:34:21+5:302020-04-09T22:42:19+5:30

चौदा इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंग्जची भेळ दिलेली आहे.

DIY- lockdown- leran english with funny games. | english vinglish : स्पेलिंग्जची भेळ - निवडा त्यातले चणे -कुरमुरे-शेंगदाणे 

english vinglish : स्पेलिंग्जची भेळ - निवडा त्यातले चणे -कुरमुरे-शेंगदाणे 

Next
ठळक मुद्देबघा करून, तुमचा अर्धा तास तरी मस्त जाणार नक्की!

 -आनंद  निकेतन शाळा , नाशिक 

इंग्रजी म्हणजे मोठा शत्रूच जसा काय तुमचा! त्याच्याशी मैत्री होतेच आहे ना हळूहळू! आता आजची गंमत पाहा. खाली एकूण चौदा इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंग्जची भेळ दिलेली आहे. म्हणजे काय? तर एका शब्दातली अक्षरं उलट्यापालट्या क्रमाने लिहिली आहेत.
तुम्ही काय करायचं?
1. ही आहेत इंग्रजी आकड्यांची स्पेलिंग्ज. त्यात काही नुसते आकडे आहेत. म्हणजे  one, two, three,  असे. तर काही त्या आकड्यांची रुपं आहेत म्हणजे  first, second, third अशी
3. ते शब्द ओळखायचे आणि त्यांची स्पेलिंग्ज नीट लिहायची.
4. बघा करून, तुमचा अर्धा तास तरी मस्त जाणार नक्की!

1. v e n s e______________ 2. t h i g e ______________
3. h e r e t______________ 4. v l e e w t ______________
5. t e x n i s e ______________ 6. t n i h n ______________
7. e f f i h i t t ______________8. d o s e n c ______________
9. d u r e n h d ______________ 10. t y o r f ______________
11. e n e t e n n i______________ 12. e h i h t t t i r ______________
13. l e e n t v e h______________ 14. t h i g e e t h i _____________
15. s h o a n d u t______________

Web Title: DIY- lockdown- leran english with funny games.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.