SH शेवटच्या दोन अक्षरांवरून अख्खे इंग्रजी शब्द ओळखा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:41 AM2020-04-10T09:41:15+5:302020-04-10T09:42:53+5:30

हे शब्द शोधण्यासाठी क्लूज दिलेले आहेत. त्याच्यापुढे जितक्या रिकाम्या जागा दाखवल्या आहेत, तितक्या अक्षरांचा तो शब्द आहे, हे तर तुम्हाला कळेलच!

DIY : lockdown time - english funny word game for kids | SH शेवटच्या दोन अक्षरांवरून अख्खे इंग्रजी शब्द ओळखा !

SH शेवटच्या दोन अक्षरांवरून अख्खे इंग्रजी शब्द ओळखा !

Next
ठळक मुद्देतुम्हाला असे आणखी बरेच शब्द माहीत असतील मग एखादं कोडं तुम्ही स्वत:च तयार करा. 

आनंदनिकेतन, नाशिक

1. आज आपल्याला असे शब्द शोधायचे आहेत, ज्यांची शेवटची दोन अक्षरे आहेत. 
2. हे शब्द शोधण्यासाठी क्लूज  दिलेले आहेत. त्याच्यापुढे जितक्या रिकाम्या जागा दाखवल्या आहेत, तितक्या अक्षरांचा तो शब्द आहे, हे तर तुम्हाला कळेलच!
3. चला तर शोधा हे शब्द पटापट! 
3. आणि तुम्हाला असे आणखी बरेच शब्द माहीत असतील मग एखादं कोडं तुम्ही स्वत:च तयार करा. 
4. चला तर, करा प्रयत्न.

1) It lives in water -     _ _ sh 
2) Small plant / tree -  _ _ sh 
3) Throw a stone in water and see the water - _ _ _ _ sh 
4) Opposite of pull - _ _ sh  
5) Money - _ _ sh  
6) We use it to take photos at night - _ _ _ sh 
7) We use it in toilet - _ _ _ sh 
8) We put this in the garbage bin -  _ _ _ _ sh 
9) Hitting a shuttle or ball - _ _ _ sh 
10) We get this when we burn wood -             _ sh  
11) Hair that protects our eye - _ _ sh  
12) To make cutlets we _ _  sh the potatoes. 
13) We should _ _ sh hands with soap and water. 
14) We _ _ sh everyone on their birthday. 
 

 

        
 

Web Title: DIY : lockdown time - english funny word game for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.