English Winglish - आपण यांना पाहिलंत का ? या शब्दांची अक्षरं मिसिंग आहेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:04 PM2020-04-10T22:04:29+5:302020-04-10T22:05:58+5:30
हरवलेली अक्षरं शोधा, शब्द पूर्ण करा!
1. हे काही अपुरे शब्द आहेत. म्हणजे त्यांच्यातली काही अक्षरं मिसिंग आहेत
2. खेळ असा, की ही अक्षरं तुम्ही शोधायची, आणि हे अपुरे शब्द पूर्ण करायचे.
3. त्यासाठी क्लू असा की रिकाम्या जागी फक्त a, e, i, o, u यापैकीच एक अक्षर भरायचं आहे.
4. करा बरं सुरुवात
set I
1) F_v__r_t_
2) _d_c_t__n
3) Pr_c__t__n
4) _q__t__n
5) D__l_g__
6) __t_m_b_l_
7) R_p_t_t__n
8) B_h_v___r
9) _v_l__t__n
10) C_mm_n_c_t_
set II
1) f_nct__n_l _ngl_sh
2) M__n_ngf_l w_rds
3) _r_l q__st__n
4) B___t_f_l fl_w_r
5) S_mm_r v_c_t__n
6) N_n_ th__s_nd
7) M__th w_t_r_ng
8) Q__ck_st _ct__n