उलटापुलटा - उत्तरावरून प्रश्न शोधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:00 AM2020-05-23T07:00:00+5:302020-05-23T07:00:02+5:30
englishविंग्लीश - डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!
- आनंद निकेतन
1. इथे दोन गट दिले आहेत : ए आणि बी
2. ए गटात काही प्रश्न आहेत, ज्यांचा पहिला शब्द गाळलेला आहे.
3. बी गटातलं वाक्य हे ए गटातल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
4. आता तुम्ही करायचं एवढंच, की उत्तरावरून प्रश्नातला पहिला शब्द कोणता असेल, हे शोधून काढायचं!
सोप्पंय तसं, चला, तर मग करा सुरुवात!
**
A
1 ....... are you crying Anushka?
2 ....... do you go to bed?
3 ...... is your Maths teacher?
4 ........ jacket is this?
5 ......... is your favourite colour?
6 ....... do you study English?
7 ......... does the school start?
8 ....... is Ronaldo?
B
1. Oh,because I can't find my favourite book.
2. I go to bed at 9 o'clock in the evening.
3. : Madhuritai is my Maths teacher.
4. It's my father's jacket.
5. My favourite colour is green.
6. I study English in my room.
7. The school starts at 8:40.
8. He is a very famous football player.
आता, ही घ्या उत्तरं. पण ती आधी बघायची नाहीत, हे आपलं ठरलंय ना आधीच!