प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलेले मोहरीचे दाणे  का नाचतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 07:48 AM2020-05-01T07:48:00+5:302020-05-01T07:50:02+5:30

घराला बनवा तुमची प्रयोगशाळा

lockdown - dancing mustred seeds in bag- kids activity | प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलेले मोहरीचे दाणे  का नाचतात?

प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलेले मोहरीचे दाणे  का नाचतात?

Next
ठळक मुद्देनाचणारी मोहरी

- मराठी विज्ञान परिषद

साहित्य 
मोहरी, प्लॅस्टिकची पिशवी, पिना भरलेला स्टेपलर.
कृती 
 1. एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या. मोहरीच्या दाण्यांनी पिशवी अर्धी भरा. 
2. पिशवीचे तोंड दोन घड्या घालून बंद करा. 
3. त्यावर स्टेपलरने आवश्यक तितक्या पिना मारा. 
4. पिशवीचे एक टोक एका हाताच्या चिमटीने उचला. 
5. त्याच्या विरूद्ध असलेले पिशवीचे टोक दुसर्?या हाताच्या चिमटीने पकडा. 
6. पिशवी डोळ्यांसमोर धरून हळुहळू गोलाकार फिरवा. पिशवीतले मोहरीचे दाणो नाचताना दिसतील.


हे असं का होतं?
पिशवी फिरवताना होणार्या छोट्याश्या घर्षणानेही स्थिर विद्यूत तयार होते

 

Web Title: lockdown - dancing mustred seeds in bag- kids activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.