english vinglish या वाक्यांच्या जंगलात काही प्राणी लपलेत ! - बघा तुम्हाला दिसतात का..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:14 AM2020-04-11T10:14:43+5:302020-04-11T10:18:19+5:30
या प्रत्येक वाक्यात एकेका प्राण्याचं इंग्रजी नाव लपलेलं आहे.
- आनंद निकेतन, नाशिक
1. ही काही गंमतीची वाक्यं आहेत.
2. या प्रत्येक वाक्यात एकेका प्राण्याचं इंग्रजी नाव लपलेलं आहे.
3. खेळ असा, की हे वाक्य तुम्ही बारकाईने वाचायचं, डोकं खाजवायचं आणी हे लपलेले प्राणी शोधून काढायचे
4. एक उदाहरण देऊ का?
वाक्यं आहे He falls into the box. आणि त्यात लपलेला प्राणी आहे Fox
5. करा बरं सुरुवात
1. Tina is a manager.
2. Dad is cooking.
3. Can you give me a new book?
4. Helen takes a photo of an ant.
5. Can you open the gate?
6. Ben pulled the chain.
7. Women are running half marathon.
8. Ben is ten years old.
9. She sleeps at night.
10. He came late.
11. Little Mary dances on the stage.
12. Take a soap and a towel when you go to the washroom.
Answers -
1) tiger 2) dog 3) Cow 4) elephant 5) cat
6) bull 7) wolf 8) bear 9) sheep 10) camel
11) lion 12 ) Panda