You च्या जागी U ठेवा , बघा काय गंम्मत होते ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 07:55 AM2020-04-24T07:55:01+5:302020-04-27T15:41:23+5:30
englishविंग्लीश - डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!
- आनंद निकेतन, नाशिक
थोडीशी गंमत! Just for fun!!
हे वाक्य नीट वाचा. या वाक्यातली गंमत ओळखता येते का? या वाक्यात A to Z ही सगळी अक्षरे आहेत.
"The quick brown fox jumps over the lazy dog.
आपण मोबाईलवर मेसेज पाठवतो तेव्हा सगळं स्पेलिंग टाईप करायचा किती कंटाळा येतो ना! आणि सगळी स्पेलिंग्ज पाठ सुद्धा नसतात! मग आपण काय करतो, चक्क शॉर्ट-कट मारतो आणि पूर्ण स्पेलिंग टाईप करायच्याऐवजी एखादं अक्षर टाईप करून मोकळे होतो. उदहरणार्थ you च्या जागी U ! तर आजचा खेळ असा आहे, की या वाक्यांमध्ये अशीच अक्षरे भरायची आहेत.
1) Why ------ ------- shouting?
2)Can ------ --------- that star?
3)My ---------is to top in the class
4)Please stand in a -------- .
5) -------- water is salty.
6) Close your one ------- and shoot at the target.
7)What will you prefer,------- or coffee?
8 )Would you like to have -------- nut- butter or cheese?
9) -------- lives in a hive and collects nectar from the flowers.
10) -------- you crazy or mad ?
11) You need an ------- to cut the tree- trunk.
12) Would you like to play on a swing or a ------- saw?
उत्तरे : पण ती आधी पाहायची नाहीयेत! नो चीटिंग प्लीज!
1 - r, u ( are, you )
2 - u, c ( you, see )
3 -m ( aim )
4 - q ( queue )
5 - c ( sea )
6 - i ( eye )
7 - t ( tea )
8 -p ( pea )
9 - b ( bee )
10 - r ( are )
11 - x ( axe )
12 - c ( see )