एट आणि एट यात फरक काय ? - नाही कळलं तर फुस्स !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:11 PM2020-04-11T19:11:09+5:302020-04-11T19:18:31+5:30
english vinglish - या प्रकाराला इंग्रजीत म्हणतात होमोफोन्स! उच्चार एकच, अर्थ मात्र वेगळा
- आनंद निकेतन, नाशिक
1. चला, आज जरा मजा करूया. ही एक मोठी गंमत आहे.
2. या प्रकाराला इंग्रजीत म्हणतात होमोफोन्स!
3. म्हणजेच अगदी एकसारखाच उच्चार असणारे पण अर्थ मात्र वेगवेगळे असणारे दोन शब्द.
4. उदाहरणार्थ हे पाहा : eight म्हणजे आठ आणि ate म्हणजे खाणो चा भूतकाळ. म्हणजे दोघांचा उच्चार सेम असूनही अर्थ मात्र वेगळा. कळलं?
5. तर, इथे काही वाक्यं दिली आहेत. एकाच वाक्यात एकाच उच्चाराचे पण वेगवेगळा अर्थ असलेले शब्द वापरायचे आहेत. ते शब्द कंसात दिलेले आहेत
बघा, बरं जमतंय का ते!
1) Chhota Bhim __________laddus. ( eight, ate )
2) I ____ there is __ milk in the pot.(know, no)
3) Do not use high ___ sandals while climbing the _____ .( heel, hill )
4) Most of us ______ with our _____ hand.( right , write)
5) These _____ are about _____ of animals. (tales, tails)
6) The king _____ his soldiers for the _____ . (sent, saint)
7) The _____ rode his horse and reached the castle at mid _____ . ( knight, night)
उत्तरे : पण ती आधी पाहायची नाहीयेत! नो चीटिंग प्लीज!
1) Chhota Bhim ate eight laddus.
2) I know there is no milk in the pot.
3) Do not use high heel sandals while climbing the hill.
4) Most of uswritewith our righthand.
5) These talesare about tailsof animals.
6) The king senthis soldiers for the saint.
7) The knight rode his horse and reached the castle at mid night