ही धमाल पाहा, शब्दातली दोन अक्षरं काढून टाकली की नवीन शब्द बनतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:00 AM2020-05-18T07:00:00+5:302020-05-18T07:00:06+5:30

englishविंग्लीश डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

lockdown - Diy- learn english at home. | ही धमाल पाहा, शब्दातली दोन अक्षरं काढून टाकली की नवीन शब्द बनतो !

ही धमाल पाहा, शब्दातली दोन अक्षरं काढून टाकली की नवीन शब्द बनतो !

Next
ठळक मुद्देदोन अक्षरं उचला..

- आनंद निकेतन

1.  तुम्हाला नेहमी अक्षरं आणि शब्द शोधायचे खेळ देतो ना आम्ही?
2. आज जरा गंमत करूया.
3. आज तुम्हाला अक्षरं शोधायची नाही, तर आधीच दिलेल्या शब्दातली दोन अक्षरं काढून टाकून नवे शब्द बनवायचे आहेत.
4. खालच्या चौकटीत मूळ शब्द आणि त्यातली दोन अक्षरं काढून कसले शब्द बनवायचे तो क्लू असं दिलं आहे, मुख्य अट अशी की मूळ शब्दातल्या अक्षरांचा क्रम न बदलता दोन अक्षरं काढून नवे शब्द बनवायचे!
चला, तर मग करा सुरुवात!

1. great -    two verbs
2. throw -    Two words ending with 'w'
3. should -     a pair of rhyming words.
4. thread -    two words ending with 'd'
5. spring -    a pair of rhyming words

 

आता, ही घ्या उत्तरं. पण ती आधी बघायची नाहीत, हे आपलं ठरलंय ना आधीच!

1. get, eat
2. how, row
3. sold, hold
4. head, read 
5. ring, sing 
 

Web Title: lockdown - Diy- learn english at home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.