एक कान बंद केला आणि रुमालाने डोळे झाकले तर काय होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 04:19 PM2020-05-15T16:19:51+5:302020-05-15T16:25:52+5:30

ऐकणे  आणि दिसणे 

lockdown - DIY - What happens if you close one ear and blindfold. | एक कान बंद केला आणि रुमालाने डोळे झाकले तर काय होते?

एक कान बंद केला आणि रुमालाने डोळे झाकले तर काय होते?

Next
ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा

- मराठी विज्ञान परिषद, पुणे  विभाग

साहित्य
फोन, मोबाईल, कापूस, रुमाल.
कृती
1. एका व्यक्तिला एका खोलीत फोन शेजारी बसवा. 
2. एक मोबाईल घेऊन फोनवरून तो डायल करायला सांगा. तो आवाज लक्षात ठेवायला सांगा. 
3. बसलेल्या व्यक्तीच्या एका कानात कापसाचा बोळा बसवा तसेच रुमाल बांधून तिचे डोळे झाका. 
4. मोबाईलला रिंग केल्यावर जिथून आवाज येतो तिकडे बोटाने दाखवायला सांगा. 
5. असे मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून करा. एका कानाने ऐकून नेमकी दिशा सांगायला कठीण जाते.


असे का होते?
आपल्या दोन्ही कानांमध्ये ऐकू येणाऱ्या आवाजात फरक पडतो त्यामुळे आपल्याला नेमकी दिशा लक्षात येते.

 

Web Title: lockdown - DIY - What happens if you close one ear and blindfold.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.