ह्यांची झालीये फाईट, एकाच्या विरुध्द दुसरा उभा आहे, बघा नेमकं कोडं काय आहे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 06:55 AM2020-04-22T06:55:00+5:302020-04-22T06:55:02+5:30
ENGLISHविंग्लीश- डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!
- आनंद निकेतन, नाशिक
1. आज एक वेगळंच शब्दकोडं सोडवायचंय आपल्याला!
2. इथे आडव्या उभ्या शब्दांचे जे क्लू दिले आहेत, त्याच्या बरोब्बर विरुध्द अर्थाचा शब्द भरायचाय कोड्याच्या चौकोनात!
3. आता, अनेक जणांना आज छापील पेपर मिळणार नाहीये.
4. - मग काय करायचं? - हा चौकोन एका कागदावर काढायचा, आणि सोडवाय्चं कोडं. काय?
Across
1. The opposite of off
2. The opposite of tall
5. The opposite of good
7. The opposite of heavy
9. The opposite of dry
10. The opposite of sit
11. The opposite of back
12. The opposite of happy
Down
1. The opposite of new
2. The opposite of stop
3. The opposite of left
4. The opposite of hot
5. The opposite of little
6. The opposite of high
8. The opposite of fat
11. The opposite of slow
13. The opposite of night