रिसायकल का करायचं असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:33 PM2020-06-12T12:33:00+5:302020-06-12T12:33:41+5:30

आज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

Why recycle? see this | रिसायकल का करायचं असतं?

रिसायकल का करायचं असतं?

googlenewsNext
ठळक मुद्देहे समजून घेण्यासाठी युट्युबवरचे हे काही व्हिडीओ नक्की बघा.

नुकताच जागतिक पर्यावरण दिवस झाला. तुम्हाला माहित आहे का, लॉक डाऊन नंतर जगभर माणसांची रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्यामुळे प्राणी मुक्तपणो संचार करत होते. आपण माणसं निरनिरळ्या प्रकारे निसगार्ची प्रचंड हानी करत असतो. मग ते कचरा करणं असेल, प्रदूषण असेल, जंगलं कापणं आणि नद्या दूषित करणं असेल. पण आपल्याला हे लक्षात येत नाही की निसर्गाची हानी म्हणजेच माणसांची हानी. निसर्ग जर संतुलित राहिला नाही तर आपलं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. 
पण या सगळ्यात तुम्ही मुलं खूप मदत करू शकता. प्रदूषण कमी करायला मदत करू शकता, रिसायकल का करायचं हे समजून घेतलंत तर पुढे जाऊन तुम्हीही युज अँड थ्रो करणार नाही आणि कचरा वाढणार नाही. 
ही मदत तुम्ही कशी करू शकता हे समजून घेण्यासाठी युट्युबवरचे हे काही व्हिडीओज नक्की बघा. त्यासाठी खाली देतेय ते सर्च करा. 

1) world Environment Day : HOW CAN KIDS HELP TO SAVE OUR EARTH
2) World Environment Day for Kids | How to Care for the World
3) Reduce, Reuse and Recycle, to enjoy a better life
4) “What happened when we all stopped” narrated by Jane Goodall
5) What really happens to the plastic you throw away - Emma Bryce
6) Why is biodiversity so important? - Kim Preshoff

Web Title: Why recycle? see this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.