लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

आयुष्याचा भरवसा नाही! मोठ्या भावाच्या मृतदेहाजवळ रडत होता छोटा भाऊ, त्यानंतर जे घडलं... - Marathi News | In Uttar Pradesh's Badayu, 2 brothers died on the same day | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आयुष्याचा भरवसा नाही! मोठ्या भावाच्या मृतदेहाजवळ रडत होता छोटा भाऊ, त्यानंतर जे घडलं...

उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात घडलेली ही हृदयद्रावक घटना ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. ...

यूपीत कौटुंबिक संपत्तीची वाटणी करणं झालं सोपं; आता फक्त ५ हजारात वाद मिटणार, कसं? - Marathi News | Transferring property by a living person to their family members will be fixed at ₹5,000 Stamp Duty, Yogi Adityanath Big Decision | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :यूपीत कौटुंबिक संपत्तीची वाटणी करणं झालं सोपं; आता फक्त ५ हजारात वाद मिटणार, कसं?

उत्तर प्रदेश सरकारने वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता कौटुंबिक मालमत्तेबाबतचे जुने वाद केवळ ५ हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरने सोडवले जाणार आहेत. ...

"...तर मी उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो नसतो, केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं विधान   - Marathi News | "...Then I wouldn't even have become the Deputy Chief Minister, Keshav Prasad Maurya's big statement   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"...तर मी उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो नसतो, केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं विधान  

Keshav Prasad Maurya News: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा पक्ष संघटना ही सरकारपेक्षा मोठी असल्याचं विधान केलं आहे. केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, जर मी संघटनेमध्ये नसतो तर राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो नसतो. ...

गोळी नाही तर हार घालायचा का? प्रतिष्ठा मठातही मिळाली असती, मी येथे...; अयोध्या बलात्कार प्रकरणावरून CM योगी संतापले - Marathi News | ayodhya minor rape case cm yogi adityanath anger on samajwadi party in vidhan sabha | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गोळी नाही तर हार घालायचा का? प्रतिष्ठा मठातही मिळाली असती, मी येथे...; अयोध्या बलात्कार प्रकरणावरून CM योगी संतापले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणावरून समाजवादी पक्षावर भरविधानसभेत हल्ला चढवला. ...

श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण : मुस्लीम पक्षाला HC चा धक्का, हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी सुरू राहणार - Marathi News | Shrikrishna Janmabhoomi case allahabad highcourt verdict about mathura shri krishna janmabhoomi shahi eidgah case | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण : मुस्लीम पक्षाला HC चा धक्का, हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी सुरू राहणार

आपल्याला तेथे पूजा करण्याचा अधिकारही मिळावा, अशी मागणीही हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती... ...

५ जोडे मारा अन् १५ हजार दंड घ्या; रेप केसमधील आरोपीला पंचायतीनं सुनावला अजब शिक्षा - Marathi News | Hit 5 pairs and get fined 15 thousand; The Panchayat sentenced the accused in the rape case to a strange sentence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ जोडे मारा अन् १५ हजार दंड घ्या; रेप केसमधील आरोपीला पंचायतीनं सुनावला अजब शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पंचायतीसमोर उभं केले, त्यानंतर पंचायतीत त्याला मिळालेल्या शिक्षेबाबत सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

गरिबीमुळे ज्या पतीला सोडलं, तो २२ वर्षांनी झाला मालामाल; पत्नीचा कारनामा ऐकून थक्क व्हाल - Marathi News | In UP the wife, who left her husband due to poverty, returned after 22 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरिबीमुळे ज्या पतीला सोडलं, तो २२ वर्षांनी झाला मालामाल; पत्नीचा कारनामा ऐकून थक्क व्हाल

आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत पत्नीनं पतीला सोडत प्रियकरासोबत निघून गेली, पतीकडे लाखो रुपये येताच पत्नी पुन्हा परतली ...

योगींच्या सरकारमधील मंत्री नंदी यांच्या मुलगा आणि सुनेच्या कारचा भीषण अपघात, १९ दिवसांपूर्वीत झालं होतं लग्न  - Marathi News | Minister in Yogi's government Nand Prasad Nandi's son and daughter-in-law, , were married 19 days before the car accident  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगींच्या सरकारमधील मंत्री नंदी यांच्या मुलगा आणि सुनेच्या कारचा भीषण अपघात

UP Minister Nand Gopal Nandi son Road Accident: उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री नंद गोपाल नंदी यांचा मुलगा अभिषेक गुप्ता आणि सून कनिष्का यांच्या कारला आज कन्नौज येथे भीषण अपघात झाला. ...

आरोपीला जन्मठेप अन् 5 लाख रुपयांचा दंड; यूपी विधानसभेत 'लव्ह जिहाद' विधेयक मंजूर - Marathi News | life Imprisonment and a fine of Rs 5 lakh to accused; 'Love Jihad' Bill passed in UP Legislative Assembly | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आरोपीला जन्मठेप अन् 5 लाख रुपयांचा दंड; यूपी विधानसभेत 'लव्ह जिहाद' विधेयक मंजूर

या विधेयकात सर्व गुन्हे अजामीनपात्र करण्यात आले आहेत. ...