लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची 'गेस्ट लिस्ट' आली! ८ हजार पाहुण्यांमध्ये 'यांचा' समावेश - Marathi News | Ayodhya ram mandir pranpratishtha guest list mukesh ambani amitabh bachchan virat kohli see all | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची 'गेस्ट लिस्ट' आली! ८ हजार पाहुण्यांमध्ये 'यांचा' समावेश

अमिताभ बच्चन, मुकेश-नीता अंबानी असणार 'राजकीय अतिथी'; आणखीही बरीच नावे राहणार उपस्थित ...

डोळ्यांचे पारणे अखेर फिटले, रामलला मूर्तीचे दर्शन झाले, अयाेध्येतील मंदिरात प्रतिष्ठापित हाेणाऱ्या मूर्तीचे अनावरण - Marathi News | The blink of an eye finally fits, Ramlala sees the idol, unveiling the idol to be installed in the temple at Ayedhya. | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :डोळ्यांचे पारणे अखेर फिटले, रामलला मूर्तीचे दर्शन झाले! प्रतिष्ठापित हाेणाऱ्या मूर्तीचे अनावरण

काळ्या पाषाणापासून बनविलेल्या या मूर्तीचे मनमोहक रूप पाहून रामभक्तांचे मन तृप्त झाले. ...

मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात! घरच्यांचा विरोध पण कोर्टाची परवानगी; प्रीती अन् काजल करणार लग्न - Marathi News | Preeti and Kajal, two friends, decided to get married in Bijnor, Uttar Pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात! घरच्यांचा विरोध पण कोर्टाची परवानगी; लवकरच करणार लग्न

दोन मैत्रिणी एकमेकांसोबत सातफेरे घेणार आहेत. ...

UP, बिहारच्या युवकांना अयोध्येत रोजगाराची संधी; हॉटेल उद्योगाला कामगारांची गरज - Marathi News | Employment opportunities in Ayodhya for youth of UP, Bihar; The hotel industry needs workers after ram mandir pranpratistha sohla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP, बिहारच्या युवकांना अयोध्येत रोजगाराची संधी; हॉटेल उद्योगाला कामगारांची गरज

सध्या देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी तिरुपती बालाजी या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे दररोज ५० हजार भक्त येतात ...

'होय, ३० हजार रुपये घेतले...'; PM आवास योजनेची लाभार्थी माहिला माईकवर म्हणाली अन्... - Marathi News | 'Yes, 30 thousand rupees taken...'; beneficiary women of PM Awas Yojana said on the mic | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'होय, ३० हजार रुपये घेतले...'; PM आवास योजनेची लाभार्थी माहिला माईकवर म्हणाली अन्...

भाजपा खासदार धर्मेंद्र कश्यप 'पंतप्रधान आवास योजने'च्या चाव्या सुपूर्द करत होते. ...

अयोध्येसाठी हवामान विभागाचे विशेष वेबपेज सुरू - Marathi News | Meteorological department's special webpage for Ayodhya launched | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येसाठी हवामान विभागाचे विशेष वेबपेज सुरू

अयोध्येसह परिसरातील महत्त्वाच्या क्षेत्राबाबतची हवामानविषयक माहिती दिली जाईल. ...

निमंत्रितांना देणार माती, मिठाई अन् तुळशीचे पान; ‘गीताप्रेस’ने भेट देण्यासाठी पाठवले शेकडो धार्मिक ग्रंथ - Marathi News | Soil, sweets and tulsi leaves to be given to the invitees, hundreds of religious books sent by 'Gitapress' for gifting. | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :निमंत्रितांना देणार माती, मिठाई अन् तुळशीचे पान; ‘गीताप्रेस’ने भेट देण्यासाठी पाठवले शेकडो धार्मिक ग्रंथ

गीताप्रेस या धार्मिक पुस्तकांचे वर्षानुवर्षे प्रकाशन करणाऱ्या संस्थेने निमंत्रितांसाठी भेट म्हणून धार्मिक ग्रंथ पाठविले आहेत. ...

बंदिवानांचेही ‘जय श्रीराम’! ५१ हजार दिवे, ४० हजार रामध्वज; राम मंदिर सोहळ्यात खारीचा वाटा - Marathi News | prisoners in uttar pradesh made 51 thousand lamps and 40 thousand ram dhwaj for ram mandir pran pratishtha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंदिवानांचेही ‘जय श्रीराम’! ५१ हजार दिवे, ४० हजार रामध्वज; राम मंदिर सोहळ्यात खारीचा वाटा

Ayodhya Ram Mandir News: रामकार्यात आपलेही काही योगदान असावे, या भावनेतून कैद्यांनी विविध वस्तू तयार करून अयोध्येला पाठवल्या आहेत. ...

“श्रीरामांपेक्षा कुणीही मोठा नाही”; शंकराचार्यांच्या भूमिकेवर योगी आदित्यनाथांनी सुनावले - Marathi News | cm yogi adityanath on boycott of shankaracharya at ram mandir pran pratishtha and said we depend on ram and ram does not depend on us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“श्रीरामांपेक्षा कुणीही मोठा नाही”; शंकराचार्यांच्या भूमिकेवर योगी आदित्यनाथांनी सुनावले

Ayodhya Ram Mandir News: प्रभू श्रीरामांमुळे आपण आहोत, आपल्यामुळे प्रभू श्रीराम नाही, असे सांगत योगी आदित्यनाथ यांनी शंकराचार्यांच्या भूमिकेवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...