उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी कधीही ऑफ सिझन असू नये. म्हणजेच वर्षभर हे राज्य पर्यटकांनी बहरलेले असावे. त्यामुळे उत्तराखंडची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...
Uttarakhand Crime News: उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सव्वा दोन लाखांच्या बनावट नोटांसह मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आलं ...
Kedarnath Helicopter Emergency Landing: उत्तराखंडमधील जागृत देवस्थान असलेल्या केदारनाथ मंदिराजवळ (Kedarnath Mandir) आज एक मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला. केदारनाथ धाम येथे एक हेलिकॉप्टर आणीबाणीच्या परिस्थितीत हेलिपॅडपासून सुमारे १०० मीटर खाली उतरवावे लाग ...
Manaskhand Express Bharat Gaurav: मानसखंड एक्स्प्रेस टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून उत्तराखंडमधील कमी माहिती असलेल्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...
Crime News: उत्तराखंडमधील ज्वालापूरमधील मोहल्ला चाकलान येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका वृद्ध महिलेच्या हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धेची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर तिच्याच नातीने केल्याचे उघड झाले आहे. ...
forest fires in Uttarakhand: उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवे भडकत असून, नैनीतालपासून जवळ असलेल्या नैनीताल भवाली रोडवर पाईन्सच्या जंगलात भीषण आग लागली आहे. त्यामुळे जंगलातील एका मोठ्या भागाबरोबरच आयटीआय भवन जळालं आहे. ...