व्याजदर कमी केल्याने शेतकºयांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:59 PM2017-10-01T23:59:33+5:302017-10-01T23:59:48+5:30

वणा नागरी बँकेने व्याजदर कमी केल्याने सर्वसामान्य ग्राहक व शेतकºयांना याचा फायदा होत आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले.

 Advantage to farmers by reducing interest rates | व्याजदर कमी केल्याने शेतकºयांना फायदा

व्याजदर कमी केल्याने शेतकºयांना फायदा

Next
ठळक मुद्देसुधीर कोठारी : वणा नागरी सहकारी बँकेचा विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : वणा नागरी बँकेने व्याजदर कमी केल्याने सर्वसामान्य ग्राहक व शेतकºयांना याचा फायदा होत आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले.
वणा नागरी सहकारी बँकेच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. निर्मेश कोठारी होते. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, उपाध्यक्ष सुरेश सायंकार, संचालक दिलीप जोबनपुत्रा, रमेश गांधी, अ‍ॅड. हेमंत बोंडे, हिंमत चतुर, अक्षय ओस्तवाल, प्रणय डालिया, विपीन पटेल, ज्ञानेश्वर लोणारे, सिद्धार्थ दारूडे, डॉ. रजनी रांका, विद्या भोयर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अक्षय ओस्तवाल यांनी केले तर आभार सुरेंद्र सायंकार यांनी मानले. कार्यक्रमाला पांडूरंग उजवणे, अशोक वांदिले, उत्तम भोयर, वासुदेव गौरकर, मधुकर डंभारे, मधुकर हरणे, डॉ. रमेश रांका, राजेश कोचर, रवी पटेरिया, हरिष वडतकर, पंकज कोचर, रणछोड करवा आदी उपस्थित होते. यावेळी वणा नागरी सहकारी बँकेद्वारे भविष्यात सुरू करणाºया उपक्रमांची माहिती डॉ. निर्मेश कोठारी यांनी दिली.

Web Title:  Advantage to farmers by reducing interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.