बहरलेले ज्वारीचे पीक...

By admin | Published: September 11, 2015 02:29 AM2015-09-11T02:29:20+5:302015-09-11T02:29:20+5:30

वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेणे जवळपास बंदच केले आहे; पण पुलगाव ते कळंब मार्गावरील खातखेडा येथील....

Evergreen Jowar Crop ... | बहरलेले ज्वारीचे पीक...

बहरलेले ज्वारीचे पीक...

Next

बहरलेले ज्वारीचे पीक... वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेणे जवळपास बंदच केले आहे; पण पुलगाव ते कळंब मार्गावरील खातखेडा येथील शेतकऱ्याने शेतात ज्वारी पेरली आहे. ही ज्वारी वाचविण्यासाठी ते धडपड करतात तर बहरलेले ज्वारीचे शेत ये-जा करणाऱ्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

Web Title: Evergreen Jowar Crop ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.