प्रकाश महेता यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:48 PM2018-04-30T22:48:04+5:302018-04-30T22:48:15+5:30
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ वा वर्धापण दिन मंगळवारी साजरा होत आहे. या दिनानिमित्त आयोजित ध्वाजारोहण कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता उपस्थित राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ वा वर्धापण दिन मंगळवारी साजरा होत आहे. या दिनानिमित्त आयोजित ध्वाजारोहण कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता उपस्थित राहणार आहेत. शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ध्वाजारोहण होणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी वेळेच्या पूर्वी हजर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.