पाण्याचे महत्त्व...
By Admin | Published: May 27, 2015 02:02 AM2015-05-27T02:02:21+5:302015-05-27T02:02:21+5:30
शहरात एकीकडे पाण्याची टंचाई जाणवत असली तरी काही भागात मात्र पाण्याचा नेहमीच अपव्यय होतो.
शहरात एकीकडे पाण्याची टंचाई जाणवत असली तरी काही भागात मात्र पाण्याचा नेहमीच अपव्यय होतो. पक्ष्यांनाही सध्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून सांडलेल्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.